बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर पशू व्यापारी व मुस्लीम बांधवांना कथित गोरक्षकांकडून होणा-या त्रासाबाबत योग्य खबरदारी घेतानाच, या प्रकरणी बंदोबस्तावरील पोलीसही महासंचालकांच्या रडारवर राहणार आहेत. ...
डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि कॉ. गोविंद पानसरे यांचे संशयित मारेकरी हाती लागत नाहीत, याचा अर्थ हा खूप विचारपूर्वक रचलेला कट असून, फरार आरोपींच्या पाठी संघटना भक्कमपणे उभी आहे. ...
पुणे शहरासाठीच्या उरळी-फुरसुंगी कचरा डेपोसाठी ज्यांची जमीन संपादित करण्यात आली अशांच्या पात्र वारसांना पुणे महापालिकेत बिगारी संवर्गातील पदावर कायमस्वरूपी नोकरी देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. ...
शेतकरी कर्जमाफीसाठीच्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेची व्याप्ती वाढविताना या योजनेचा लाभ थकीत रकमेची काही प्रमाणात परतफेड केलेले शेतकरी तसेच पुनर्गठित शेतक-यांच्या थकीत हप्त्यांसह भविष्यात भरावयाच्या उर्वरित हप्त्यांचाही या योजनेत समावेश ...
हवामान विभागाने वर्तविलेला पावसाचा अंदाज खरा ठरल्यास तज्ज्ञांच्या तोंडात बारामतीची साखर घालेन, असे उपरोधिक वक्तव्य करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी आपला शब्द पाळत, माळेगाव साखर कारखान्यातील ५० किलो साखरेची गोणी हवामान विभागाती ...
तोंडाच्या कर्करोगाचे प्राथमिक स्तरावरील निदान आणि प्रतिबंधासाठी मुंबईच्या टाटा मेमोरियल सेंटर आणि इंडियन डेंटल असोसिएशन (आयडीए) यांनी भारतातील पहिला डीजिटल उपक्रम सुरू केला आहे. ...