लाईव्ह न्यूज :

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
घरफोडी घडल्यास निलंबन - Marathi News | Suspension if burglary happens | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :घरफोडी घडल्यास निलंबन

भरदिवसा घरफोडी झाल्यास त्या परिसरात कर्तव्यावर असणाºया संबंधित पोलिसाला जबाबदार धरले जाईल. ...

राज्याच्या विविध भागात ढोल-ताशांच्या गजरात गणरायांच्या भव्य मुर्तींची मंडपामध्ये प्रतिष्ठापना करण्यात आली - Marathi News | The magnificent idols of the people of the state were installed in different parts of the state | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्याच्या विविध भागात ढोल-ताशांच्या गजरात गणरायांच्या भव्य मुर्तींची मंडपामध्ये प्रतिष्ठापना करण्यात आली

गणेशोत्‍सवाच्‍या पहिल्‍याच दिवशी एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्‍यू - Marathi News | On the first day of Ganeshotsava, the death of three of the family | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गणेशोत्‍सवाच्‍या पहिल्‍याच दिवशी एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्‍यू

गणेशोत्‍सवाच्‍या पहिल्‍याच दिवशी दुखःद घटना समोर आली आहे. रायगड जिल्ह्यामध्ये एकाच कुटुंबातील तीन जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे रायगड जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे. ...

गणेशोत्सवाच्या नावावर प्रदूषण नकोच - Marathi News | There is no pollution in the name of Ganeshotsav | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :गणेशोत्सवाच्या नावावर प्रदूषण नकोच

महाराष्ट्राचे आराध्य दैवत गणेशाची आज घरोघरी आणि सार्वजनिक गणेश मंडळांकडून स्थापना झाली. ...

पैनगंगा नदी पुलाने घेतले आणखी तीन बळी - Marathi News | Three more victims of Penganga river bridge | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :पैनगंगा नदी पुलाने घेतले आणखी तीन बळी

विशाल पात्र असलेल्या पैनगंगेच्या पुलावर सुरक्षा कठड्यांच्या अभावी शुक्रवारी पती-पत्नीसह तिघांचा बळी गेला. गेल्या अनेक वर्षांपासून या पुलावर लोखंडी कठडे लावण्याची मागणी.... ...

तालुका क्रीडा संकुलाची दुरवस्था - Marathi News | Distress of Taluka Sports Complex | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :तालुका क्रीडा संकुलाची दुरवस्था

विद्यार्थ्यांच्या क्रीडा कौशल्याला चालना देण्यासाठी प्रत्येक तालुका स्तरावर सुसज्ज असे तालुका क्रीडा संकुल शासनाने मंजुर केले. ...

कडवे प्रवचनच्या नवव्या भागाचे प्रकाशन - Marathi News |  The ninth part of the Kadve discourse was published | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :कडवे प्रवचनच्या नवव्या भागाचे प्रकाशन

वाघापूर येथील दिगंबर महावीर मंदिरात मुनिश्री तरुणसागर महाराज यांच्या कडवे प्रवचनाच्या नवव्या भागाचे प्रकाशन करण्यात आले. ...

जवाहरलाल दर्डा स्कूल, यवतमाळ - Marathi News | Jawaharlal Darda School, Yavatmal | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :जवाहरलाल दर्डा स्कूल, यवतमाळ

येथील जवाहरलाल दर्डा इंग्लिश मीडियम शाळेत पोळा हा सण साजरा करण्यात आला. ...

हजारो हेक्टरवरील पीक धोक्यात - Marathi News | Crop hazard on thousands of hectares | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :हजारो हेक्टरवरील पीक धोक्यात

गेल्या काही वर्षात पावसाच्या सरासरीच्या तुलनेत यावर्षी तालुक्यात अल्प प्रमाणात आणि तुरळक पाऊस पडल्याने त्याचा परिणाम पिकांवर झाला. ...