लाईव्ह न्यूज :

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
म्हणे रोज होते खड्डे दुरुस्ती... - Marathi News | Paste every day to repair ... | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :म्हणे रोज होते खड्डे दुरुस्ती...

शहरात रस्त्यांच्या सिमेंटीकरणाचे काम सुरू असले तरी, अनेक डांबरी रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे वाहनचालक बेजार झाले आहेत. ...

भाजपाच्या बैठकीत एकनाथ खडसे समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी, गिरीश महाजन यांच्याबद्दल अपशब्द - Marathi News | Eknath Khadse supporters boast of vandalism, Girish Mahajan scandal at BJP meeting | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :भाजपाच्या बैठकीत एकनाथ खडसे समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी, गिरीश महाजन यांच्याबद्दल अपशब्द

भाजपात अन्य नेत्यांवरही आरोप झाले मात्र त्यांना वेगळा अन् खडसेंना वेगळा न्याय का? खडसेंचे पुनर्वसन का केले जात नाही, यावरून शनिवारी भाजपाच्या जिल्हा बैठकीत खडसे समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी केली. ...

तीन मुलींचे अपहरण - Marathi News | Kidnapping of three girls | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :तीन मुलींचे अपहरण

शहरातील तीन मुलींचे अपहरण झाल्याच्या घटना शुक्रवार व शनिवारी उघडकीस आल्या. ...

‘तिघीं’चे सदस्यत्व ‘अनर्ह’! - Marathi News | 'Three Members' 'Unfair'! | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :‘तिघीं’चे सदस्यत्व ‘अनर्ह’!

विहित मुदतीत जातवैधता प्रमाणपत्र सादर न करणाºया तीन नगरसेविकांचे सदस्यत्त्व अनर्ह (रद्द) ठरविण्यात आले आहे. ...

इर्विनच्या अस्वच्छतेवर ‘प्रहार’ - Marathi News | 'Pahar' on Irvine's indulgence | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :इर्विनच्या अस्वच्छतेवर ‘प्रहार’

प्रहार पक्षातर्फे शनिवारी इर्विनच्या अस्वच्छतेवर वार करण्यात आला. आ.बच्चू कडू यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी इर्विन परिसरात स्वच्छता अभियान राबवून प्रशासनाला झोपेतून जागे केले. ...

घनकचरा व्यवस्थापनामागे शुक्लकाष्ट ! - Marathi News | For the management of solid waste management! | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :घनकचरा व्यवस्थापनामागे शुक्लकाष्ट !

बहुचर्चित पण रखडलेल्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाची मदार महाराष्टÑ प्रदूषण नियंत्रण महामंडळाच्या (एमपीसीबी) मंजूरीवरही अवलंबून आहे. ...

कपाशीवर बोंडअळीचा 'अटॅक' - Marathi News | Cadashwai Bondly's 'Attack' | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :कपाशीवर बोंडअळीचा 'अटॅक'

उपविभागीय कार्यालयामार्फत अमरावती व भातकुली तालुक्याचा क्रॉपसॅप प्रकल्पांतर्गत कीड सर्वेक्षक व कीड नियंत्रक यांनी दौरा केला. ...

हजारो महिलांनी केले पवित्र स्रान - Marathi News | Thousands of women have made sacred arrangements | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :हजारो महिलांनी केले पवित्र स्रान

विदर्भाची काशी म्हणून ओळखल्या जाणाºया पवनी नगरात शेकडो प्राचीन मंदिर आहेत. त्यापैकीच एक असलेल्या वैजेश्वर मंदिरालगत वैनगंगा नदीकाठावर वैजेश्वर घाट आहे. ...

रोवणी @ ६० टक्के - Marathi News | Roshan @ 60 percent | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :रोवणी @ ६० टक्के

पावसाने दडी मारल्याने वर्षभरासाठी आवश्यक असणाºया पाण्याचा प्रश्न बिकट झाला आहे. पिके धोक्यात आल्याने शेतकरी पावसाच्या प्रतिक्षेत आहे, तर धरणे अजून अर्धीही भरलेली नाहीत. ...