लाईव्ह न्यूज :

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
रिव्हर्स रनिंगची इंडिया बुक आॅफ रेकार्डमध्ये नोंद - Marathi News | Reverse Running Record in India Book of Record | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :रिव्हर्स रनिंगची इंडिया बुक आॅफ रेकार्डमध्ये नोंद

येथील अनिल मोतीलाल फाऊंडेशनच्या वतीने गुरुवारी मॅराथॉन व रिव्हर्स रनिंग (उलट दौड) स्पर्धेचे येथील कॉलरी मैदानावर आयोजन करण्यात आले. ...

चिमुरात साडेसात लाखांचा मुद्देमाल जप्त - Marathi News | An amount of 30 lakhs worth of cash seized in Chimuroots | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :चिमुरात साडेसात लाखांचा मुद्देमाल जप्त

चिमूर पोलीस स्टेशनअंतर्गत येणाºया सिंदेवाही नेरी चिमूर मार्गाने चारचाकी वाहनाने अवैध दारुची वाहतूक होत असल्याची..... ...

कंपनीची राख नागरिकांच्या डोळ्यात - Marathi News | The company's ashes are in the eyes of the citizens | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :कंपनीची राख नागरिकांच्या डोळ्यात

शहरापासून पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या महाराष्टÑ राज्य औद्योगिक विकास मंडळ असलेल्या महामंडळ वसाहतीत कोळशापासून वीज निर्मिती करणाºया ..... ...

विद्यार्थ्यांना जनावरांसारखी वागणूक - Marathi News | The students behave like animals | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :विद्यार्थ्यांना जनावरांसारखी वागणूक

पैसे वाचविण्याच्या नादात वर्ग पाचवी ते बारावीतील विद्यार्थी-विद्यार्थिनींना ट्रकमध्ये चक्क जनावरांसारखे कोंबून क्रीडा स्पर्धेसाठी नेले जात असल्याचा प्रकार ..... ...

मेंढपाळांना वनक्षेत्राधिकाºयांचा नाहक जाच - Marathi News | Neglected forest officials for shepherds | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :मेंढपाळांना वनक्षेत्राधिकाºयांचा नाहक जाच

लोकमत न्यूज नेटवर्कचिचाळ : पशुसंवर्धनासाठी शासनाकडून वेगवेगळ्या योजना जनहितार्थ राबविल्या जात असल्या तरी काही बेजबाबदार अधिकाºयांकडून त्या योग्य प्रकारे राबविल्या न गेल्यास सर्वसामान्य लोकांना त्याचा नाहक त्रास सहन करावा लागतो. अर्थपूर्ण व्यवहार करू ...

मोहाडीत शिवसेनेचा धडक मोर्चा - Marathi News | Mohdita shadowed by the Shiv Sena | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :मोहाडीत शिवसेनेचा धडक मोर्चा

शेतकºयांना आॅनलाईनच्या तावडीतून सुटका करून त्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी, जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करा, ...

मुख्यमंत्री - राज्यमंत्री पवनारखारीच्या गणपतीचे भक्त - Marathi News | Chief Minister - Minister of State of Pavanachari, Lord Ganapati | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :मुख्यमंत्री - राज्यमंत्री पवनारखारीच्या गणपतीचे भक्त

सातपुडा पर्वत रांगात पवनारखारी येथे सन १९३४ पासून गणपती उत्सव स्वयंचलित चित्ररथ साकार करून साजरा केला जात आहे. ...

जिल्हा बँकेने पारित केला कोरड्या दुष्काळाचा ठराव - Marathi News | The dry draft passed by the District Bank | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :जिल्हा बँकेने पारित केला कोरड्या दुष्काळाचा ठराव

जिल्ह्यात वरुणराजा रुसल्याने अल्पपावसाने रोवणी खोळंबली आहे. ...

मध्यरात्री हज यात्रेकरूंचे अखेरचे विमान मुंबई विमानतळावरून करणार ‘जेद्दाह’च्या दिशेने ‘टेकआॅफ’ - Marathi News | The last flight of Haj pilgrims from mid-night to Mumbai airport will take place in 'Takdaf' towards 'Jeddah' | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मध्यरात्री हज यात्रेकरूंचे अखेरचे विमान मुंबई विमानतळावरून करणार ‘जेद्दाह’च्या दिशेने ‘टेकआॅफ’

भारतीय हज कमिटीच्या वतीने वाढविण्यात आलेल्या अतिरिक्त दोन विमानांपैकी अखेरचे विमान हज यात्रेकरूंना घेऊन आज मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास मुंबई विमानतळावरून सौदी अरेबियामधील जेद्दाह विमानतळाच्या दिशेने झेपावणार आहे. ...