मुंबई विद्यापीठातील प्रलंबित निकालांवरून राजकारण तापले आहे. तेथील वाणिज्य विद्याशाखेच्या उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन नागपुरात सुरू असून महिना उलटून गेल्यानंतरदेखील मूल्यांकन अद्यापही संथ गतीनेच सुरू आहे. ...
गटनेता निवडण्यात पक्षविरोधी भूमिका घेतल्यावरून महापालिकेतील विरोधी पक्षनेते तानाजी वनवे यांच्यासह १६ नगरसेवकांना प्रदेश काँग्रेसच्या निर्देशानुसार शहर काँग्रेसने कारणे दाखवा नोटीस बजावल्या होत्या. ...
लहान आर्वी येथील दहा वर्षीय बालक श्रवण घनश्याम गायकी याला हातामधील हाडाचा कॅन्सर झाला आहे. अत्यंत हलाखीची परिस्थिती असल्याने कुटुंबाने शेतमजुरी करून उपचारासाठी खर्च केला. ...
पाणी हेच जीवन आहे, असे म्हणत अनेक योजनांवर शासनाकडून कोट्यवधी रुपयांचा खर्च केला जातो; पण राबविलेल्या योजनांची देखभाल, दुरूस्तीची जबाबदारी स्वीकारली जात नाही. ...
आॅनलाईन प्रवेशातील तांत्रिक अडचणींमुळे शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश घेण्यास इच्छुक असलेल्या शहरातील दोन अत्यंत गरजू हिरकणींना सुधीर दिवे यांनी थेट मुख्यमंत्र्यांपर्यंत .... ...
जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या शहीदभूमीला शासन सापत्न वागणूक देत आहे. महत्त्वाच्या शासकीय कार्यालयात नियमित अधिकारी नसल्याने प्रभारावर धूरा हाकने सुरू आहे. ...