लाईव्ह न्यूज :

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
‘जन’ आक्रोश नाही, सत्ता गेली, खुर्ची गेली म्हणून ‘मन’ आक्रोश; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर - Marathi News | cm devendra fadnavis replied to uddhav thackeray said there is no people outcry but mind outcry because power and chair were lost | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘जन’ आक्रोश नाही, सत्ता गेली, खुर्ची गेली म्हणून ‘मन’ आक्रोश; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर

CM Devendra Fadnavis Reply To Uddhav Thackeray: जो पराभव होतो आहे, तो सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही. उद्धव ठाकरेंनी जनादेशाची चोरी केली. त्यामुळे लोकांनी घरी बसवले, असा पलटवार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केला. ...

भटक्या कुत्र्यांचा सर्वाधिक 'चावा' महाराष्ट्राला; सहा वर्षांत तब्बल ३० लाख लोकांचे तोडले लचके - Marathi News | Maharashtra suffers the most from stray dogs 30 lakh people affected in six years | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भटक्या कुत्र्यांचा सर्वाधिक 'चावा' महाराष्ट्राला; सहा वर्षांत तब्बल ३० लाख लोकांचे तोडले लचके

२०२१ ते २३ या तीन वर्षात कुत्रा चावण्याच्या सर्वाधिक घटना महाराष्ट्रात घडल्या ...

शिवाजी विद्यापीठात विद्यार्थीनीने वसतिगृहात टोकाचे पाऊल उचलले; नेमके कारण काय? - Marathi News | A student end life at Shivaji University in the hostel; what is the exact reason? | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :शिवाजी विद्यापीठात विद्यार्थीनीने वसतिगृहात टोकाचे पाऊल उचलले; नेमके कारण काय?

कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठातील भूगोल विभागात शिकणाऱ्या विद्यार्थीनीने वसतिगृहात टोकाचे पाऊल उचलले. ...

रेल्वे स्थानकावरील ते बेवारस दृष्टीहीन बाळ जिल्हाधिकारी कार्यालयात रुजू होणार - Marathi News | That orphaned blind child at the railway station will join the District Collector's Office | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :रेल्वे स्थानकावरील ते बेवारस दृष्टीहीन बाळ जिल्हाधिकारी कार्यालयात रुजू होणार

बेवारस, दृष्टिहीन माला पापळकर हिची प्रेरणादायी कहानी : जिल्हाधिकारी कार्यालयाकडून प्रक्रियेला सुरूवात ...

बापरे...! निंबाळ्यात पुन्हा वाघ शिरला ! वाघाचा बंदोबस्त करण्याची मागणी - Marathi News | A tiger has entered Nimbala again! Demand for tiger control | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :बापरे...! निंबाळ्यात पुन्हा वाघ शिरला ! वाघाचा बंदोबस्त करण्याची मागणी

Yavatmal : रोह्याची केली शिकार, गाव भयभीत, वन विभाग अलर्ट मोडवर ...

वर्धा जिल्ह्यातील पावसामुळे सात हजारांहून जादा घरांची पडझड, आर्थिक फटका - Marathi News | More than seven thousand houses collapsed due to rains in Wardha district, causing financial loss | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :वर्धा जिल्ह्यातील पावसामुळे सात हजारांहून जादा घरांची पडझड, आर्थिक फटका

Wardha : यावर्षी दोन महिन्यात ४ हजार ३१२ हेक्टर क्षेत्रवरील पिकांचे नुकसान ...

मिहानमधील इंडामर एमआरओ अदानी डिफेन्सच्या ताब्यात - Marathi News | Indamar MRO in Mihan taken over by Adani Defense | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मिहानमधील इंडामर एमआरओ अदानी डिफेन्सच्या ताब्यात

एव्हिएशन एमआरओ क्षेत्रात विस्तार : १०० टक्के हिस्सेदारी खरेदी ...

कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन - Marathi News | The 'Supreme' decision regarding pigeon houses has been taken, what will the government do now? CM Fadnavis revealed the next plan | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन

Devendra Fadnavis kabutar khana Latest News: कबुतरखाने बंद ठेवण्याचा मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवला आहे. यासंदर्भातील याचिका फेटाळणी लावल्यानंतर आता राज्य सरकार काय करणार? ...

कबुतरांमुळे होतात ६० प्रकारचे आजार, दाणे घालाल तर तुरुंगात जाल - Marathi News | Pigeons cause 60 types of diseases, if you feed them you will go to jail | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कबुतरांमुळे होतात ६० प्रकारचे आजार, दाणे घालाल तर तुरुंगात जाल

आरोग्य धोक्यात : विष्ठा, पंख आणि पिसांमुळे जीवाणू आणि बुरशीजन्य आजार पसरतात ...