अतिशय दुर्मिळ आणि जवळजवळ नामशेष होत चाललेला तणमोर पक्षी व्हीसीए जामठा क्रिकेट स्टेडियममध्ये आढळला. पक्षीतज्ज्ञांनी ही तणमोर मादी असल्याचे स्पष्ट केले आहे. विशेष म्हणजे दोन वर्षापूर्वीही हा पक्षी मिहानच्या परिसरात आढळून आल्याने हा परिसर तणमोरचे अधिवास ...
संपूर्ण महाराष्ट्रात वृक्षलागवड ही एक चळवळ झाली आहे. पुढच्या पिढीसाठी वृक्ष लागवड आवश्यक असल्याची प्रत्येक नागरिकाची भावना आहे. मात्र हा मनामनातील वृक्ष लागवडीचा संदेश वननिर्मितीत परावर्तीत होऊ द्या, असे आवाहन राज्याचे वित्त, नियोजन व वनमंत्री तथा जि ...
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या अभ्यास मंडळांच्या निवडणुका २ जुलैपासून होणार आहेत. ५५ अभ्यासमंडळांच्या अध्यक्षांची या माध्यमातून निवड होणार आहे. विशेष म्हणजे अभ्यास मंडळ अध्यक्षांच्या निवडणुकीसोबतच विद्वत परिषदेच्या स्थापनेची प्रक्रिय ...
शासनाने प्लास्टिक बंदी केली आहे. त्यामुळे स्थानिक प्रशासनाकडून कारवाई सुरू असून प्लास्टिक पॅकींग असलेल्या वस्तुंवर कारवाई करू नका तर वस्तू नेण्यासाठी प्लॉस्टिकचा वापर केला जात असेल तरच कारवाई करा, असे निर्देश राज्याचे वित्तमंत्री तथा जिल्ह्याचे पालकम ...
येथील रेल्वे उड्डाण पुलाची दुरूस्ती केली जात आहे. दुरूस्तीचे काम पावसाळा सुरू होण्यापूर्वीच पूर्ण करायला हवे होते. मात्र पुलाच्या वस्ती भागातील उतार कामाला रहिवाशांनी आक्षेप घेतल्याने या पुलाचे काम सुमारे महिनाभरापासून बंद आहे. ...
दिव्यांगांच्या कल्याणासाठी योजना राबविताना वार्षिक आराखड्यानुसार निधी खर्च केला नाही तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या संबंधित अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याचा आदेश जारी करण्यात आला. ग्रामविकास विभागाने निधीच्या स्वरूपातही बदल केला. यासंदर्भात ...
चंद्रपूर महानगर व जिल्ह्यात अमली पदार्थांची विक्री होत आहे. याला त्वरीत आळा घालून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी कमल स्पोेर्टींग क्लबने अतिरिक्त पोलीस अधीक्षक हेमराजसिंह राजपूत यांच्याकडे निवेदनातून केली आहे. ...
आनंदवनची कीर्ती जगभरात पोहोचली. वंचित समाजातील मुलांना शिक्षणाची सोय उपलब्ध करून देण्याकरिता कर्मयोगी बाबा आमटे यांनी पुढाकार घेतला. त्यातून आनंदवन विद्यालय आकाराला आले. शिक्षण घेवून हजारो विद्यार्थी विविध क्षेत्रांत उच्चपदावर कार्यरत आहेत. ...
पावसासाठी चातकासारखी वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांसह नागरिकांना वरूणराजाने बुधवारी मुक्तहस्ताने हजेरी लावली. सकाळच्या सुमारास पाऊस चांगलाच बरसला. जिल्ह्यातील भंडारा, पवनी, तुमसर, मोहाडी, लाखनी, साकोली आणि लाखांदूर या सातही तालुक्यात पावसाने हजेरी लावली. पर ...