लाईव्ह न्यूज :

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
राज्याच्या हितासाठी नाणार प्रकल्प गरजेचा - मुख्यमंत्री - Marathi News | Nanar project should be needed for the state's - Chief Minister | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्याच्या हितासाठी नाणार प्रकल्प गरजेचा - मुख्यमंत्री

नाणार प्रकल्प होणं हे महाराष्ट्राचं भाग्य आहे. राज्याच्या हितासाठी प्रकल्प होणं गरजेचं असल्याची भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली आहे. ...

अंधेरीतल्या चेशायर होमचा सौरऊर्जा प्रकल्प ठरतो आधारवड - Marathi News | Cheshayar Homes of the dark project goes to the foundation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अंधेरीतल्या चेशायर होमचा सौरऊर्जा प्रकल्प ठरतो आधारवड

विकलांग व्यक्तींची काळजी घेणे शक्य नसणाऱ्यांसाठी 1955 साली स्थापन झालेल्या अंधेरी पूर्व महाकाली गुंफा रोडवरील कनोसा शाळेजवळील  चेशायर होमचा सौरऊर्जा प्रकल्प आधारवड ठरत आहे. ...

पर्यावरणासाठी इटलीकडून नागपूरला आर्थिक मदत - Marathi News | Financial support from Italy to Nagpur for environment | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पर्यावरणासाठी इटलीकडून नागपूरला आर्थिक मदत

पर्यावरणावर हवामानातील बदलाचा होणारा परिणाम विचारात घेता हवामानातील बदलावर नियंत्रण ठेवण्यााठी जागतिक स्तरावर प्रयत्न सुरू आहे. यातूनच इटली देशाकडून नागपूर महापालिके ला पर्यावरणासाठी आर्थिक मदत मिळणार आहे. ...

शिक्षणव्यवस्थेचा खून!, लातूरमधील खासगी क्लास संचालकाच्या हत्येवरुन उद्धव ठाकरेंची टीका - Marathi News | Uddhav Thackeray's criticized Government over avinash chavan murder latur | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिक्षणव्यवस्थेचा खून!, लातूरमधील खासगी क्लास संचालकाच्या हत्येवरुन उद्धव ठाकरेंची टीका

लातूरमध्ये एका खासगी क्लास संचालकाच्या हत्या प्रकरणावरुन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. ...

शोधायला गेले शस्त्रसाठा मिळाले चॉकलेट - Marathi News | Police received Fake information about illegal weapon | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :शोधायला गेले शस्त्रसाठा मिळाले चॉकलेट

मुंबई-आग्रा महामार्गावरुन बुधवारी दिल्लीकडे एक कंटेनर जाणार असून त्यात अवैध शस्त्रसाठा असल्याची गुप्त माहिती जिल्हा पोलिसांना मिळाली होती. ...

पार्सल बंद करण्याचा इशारा!, हॉटेल चालक संतापले - Marathi News | Parcel closure alert, hotel driver Santal | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पार्सल बंद करण्याचा इशारा!, हॉटेल चालक संतापले

पुनर्वापर आणि पुनर्प्रक्रिया होणाऱ्या पार्सल कंटेनरवरच्या साठ्यावरही छापा टाकून पालिकेचे निरीक्षक कारवाई करत आहेत. ही कारवाई तत्काळ थांबवली नाही ...

नाणार प्रकल्प होणार नाही! - Marathi News | Nade project will not be! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नाणार प्रकल्प होणार नाही!

‘नाणार’वरून शिवसेना-भाजपातील संबंध ताणले गेले असून, कोकणवासीयांना नको असलेला प्रकल्प होणार नाही, असे ठणकावून सांगत, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बुधवारी केंद्रीय पेट्रोलियममंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या भेटीचा प्रस्ताव धुडकावला. ...

मराठा आरक्षणाचं काय झालं ?, न्यायालयानं सरकारला विचारला जाब  - Marathi News | What happened to the Maratha Reservation ?, the court asked the government | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मराठा आरक्षणाचं काय झालं ?, न्यायालयानं सरकारला विचारला जाब 

गेल्या अनेक दिवसांपासून रखडलेल्या मराठा आरक्षणावरून उच्च न्यायालयानं राज्य सरकारला खडे बोल सुनावले आहेत. ...

सहकारी बँकांवर आता व्यवस्थापन मंडळ, रिझर्व्ह बँकेचा प्रस्ताव - Marathi News | The proposal of the Reserve Bank, now on the cooperative banks, is managed by the Reserve Bank of India | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सहकारी बँकांवर आता व्यवस्थापन मंडळ, रिझर्व्ह बँकेचा प्रस्ताव

ठेवीदार संचालकांच्या मनमानी कारभारला बळी पडू नये व त्यांच्या ठेवींना संरक्षण मिळावे, यासाठी आता सहकारी बँकांवर संचालक मंडळाखेरीज स्वतंत्र व्यवस्थापन मंडळ नेमले जाणार आहे. ...