शेतकऱ्यांना आॅनलाईन सातबारा उपलब्ध व्हावा, यासाठी शासनाने यंत्रणा उभारली. त्यासाठी मोठा गाजावाजाही केला परंतु गेल्या दोन महिन्यांपासून ही यंत्रणाच कोलमडून पडली आहे. परिणामी शेतकऱ्यांना आॅनलाईन सातबारा मिळत नाही. ...
जिल्हा परिषदेने ३ हजार ७३५ शिक्षकांना बदल्यांचे आदेश देऊन तडकाफडकी नव्या शाळेत रूजू करून घेतले. कोणत्या शिक्षकाने कोणाला ‘खो’ दिला, याचा साधा सुगावाही लागू देण्यात आला नाही. परंतु, अन्यायग्रस्त गुरुजींनी लोकप्रतिनिधींच्या हाताने प्रशासनाचे नाक दाबून ...
शिवरायांचे नाव घेऊन सत्तेवर आलेले हे सरकार शिवरायांच्या धोरणाविरोधात काम करीत आहे. शिवरायांनी श्रीमंतांना लुटून गरिबांना दान केले. मात्र हे सरकार गरिबांना लुटून निरव मोदीला वाटत आहे. यावरून सरकारची नियत साफ नसल्याचेच स्पष्ट होते. ...
दूषित पाणी प्राशनाने यवतमाळ शहरासह जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये डायरियाचा उद्रेक झाला आहे. यवतमाळच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शंभरावर रुग्ण दाखल झाले असून ग्रामीण भागातील रुग्णांवर उपजिल्हा रुग्णालय आणि प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरु आहे. ...
येथील जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या टेक्सटाईल इंजिनिअरिंग विभागाची विद्यार्थिनी पूनम ओमप्रकाश लढ्ढा हिने थायलंडमधील बँकॉक येथील आरएमयूटीपी आंतरराष्ट्रीय शोधनिबंध परिषदेत सहभाग घेतला. ...
वैद्यकीय शिक्षणात नियमानुसार ओबीसी प्रवर्गाला २७ टक्के आरक्षणाची तरतूद आहे. मात्र प्रत्यक्ष वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेत केवळ २ टक्के आरक्षण देऊन ओबीसी समाजावर अन्याय करण्यात आला आहे. ...
मागील वर्षी शहरात ६४ जीर्ण बांधकाम असल्याची यादी देणाऱ्या नगर परिषद कर विभागातील मोहरीरने यंदा शहरात फक्त ९ जीर्ण बांधकाम असल्याची यादी दिली आहे. यावरून जीर्ण बांधकामाचे सर्वेक्षण किती जबाबदारीने केले जात आहे दिसून येते. ...
जिल्ह्यात बुधवारी (दि.२७) दुपारी सुरू झालेल्या पावसाची रिपरिप गुरूवारी (दि.२८) दुसऱ्या दिवशी दुपारपर्यंत कायम होती. जिल्ह्यातील काही भागात चांगला पाऊस झाला. ...
महागाव येथील रिध्दी-सिध्दी बिअरबारमध्ये झालेल्या चोरीच्या आरोपींना सीसीटीव्ही फुटेजचा आधार घेऊन अर्जुनी-मोरगाव पोलिसांनी चंद्रपुरातून अटक केलीे. यापैकी दोन आरोपींचा विविध गुन्ह्यात समावेश आहे. ...
केवळ अनुदानास पात्र ठरलेल्या शाळांना तत्कालीन अधिकाऱ्यांच्या संगनमताने बनावट दस्तऐवजाच्या आधारे ६० टक्के अनुदानाने वेतन देण्यात आले. या प्रकरणात शिक्षण आयुक्तांनी चौकशी केली असता, यात २ कोटी ९५ लाख ३६ हजार ८८२ रुपयांची अफरातफर करून शासनाची फसवणूक केल ...