ज्येष्ठ स्वातंत्र्य संग्राम सैनिक तथा लोकमत वृत्तपत्र समुहाचे संस्थापक संपादक स्व.जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जयंती निमित्त लोकमान्य ब्लड बँक यांच्या संयुक्त विद्यमाने २ जुलैला सकाळी १० वाजता सिव्हिल लाईन येथील सुभाष बागेत रक्तदान शिबिर आय ...
केंद्र शासनाने गुरूवारी (दि.२८) गोंदिया तालुक्याचा राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत हेल्थ वेलनेस योजनेमध्ये समावेश केला. त्यामुळे या तालुक्यातील ५६ प्राथमिक आरोग्य उपकेंद्रांमध्ये एक विशेष बीएएमएस (आयुवैदिक) डॉक्टर व अतिरिकक्त परिचर यांची नियुक ...
जरीपटका पोलीस ठाणे हद्दीत एक तरुणी व विवाहितेवर अत्याचाराची घटना उघडकीस आली आहे. पहिल्या घटनेत तडीपार गुंडाने तरुणीचे अपहरण करून तिच्यावर पाच दिवस अत्याचार केला. दुसऱ्या घटनेत ओळखीचाच युवक नऊ महिन्यापासून अत्याचार करीत होता. अत्याचाराची व्हिडिओ क्लीप ...
मागील आठ ते दहा वर्षांच्या कालावधीत प्रथमच जिल्ह्यातील शासकीय गोदामे तांदळाने हाऊसफुल झाली आहेत. त्यामुळे नवीन भरडाई केलेला तांदूळ ठेवायचा कुठे असा प्रश्न आता जिल्हा प्रशासनासमोर निर्माण झाला आहे. ...
आदिशक्तीच्या साडेतीन शक्तीपीठपैकी पूर्णपीठ असलेल्या माहूरगड येथे रोप-वे आणि लिफ्टसाठी राज्य शासनाने ५५ कोटी रुपयांच्या निधीला तत्वत: मान्यता दिली आहे. ...
नंदनवनमधील पवनकर हत्याकांडातील क्रूरकर्मा आरोपीच्या आईने शुक्रवारी (दि. २९) नैराश्य आणि भीतीमुळे विहिरीत उडी घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र ग्रामस्थांनी प्रसंगावधान राखत तिला वाचविले. हा धक्कादायक प्रकार अरोली (ता. मौदा) पोलीस ठाण्याच्या ...
यवतमाळहून पुसदकडे निघालेल्या बसमध्ये बोरी अरब - शेलोडीच्यामध्ये एक प्रवासी चढला आणि बसमधील सर्व प्रवासी क्षणभर अवाक झाले. गर्दी असल्याने उभ्याने प्रवास करणाऱ्या या प्रवाशाला वाहकाने बसायला जागा दिली. ...
स्वातंत्र्य संग्राम सेनानी तथा लोकमत वृत्तपत्र समूहाचे संस्थापक- संपादक श्रद्धेय जवाहलाल दर्डा उपाख्य बाबूजींच्या जयंतीनिमित्त सोमवार दि. २ जुलैै रोजी येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. ...
तालुक्यातील महाळुंगी येथील वन विभागाच्या कक्ष क्र. ३२० व शिरपूर बिटमध्ये वनविभागाच्या साडे पंधरा हेक्टर जमिनीवर अतिक्रमण झाले होते. वारंवार सूचना देवूनही अतिक्रमण काढण्यात येत नव्हते. ...