लाईव्ह न्यूज :

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
सामाजिक भावनेतून शाळेला संस्काराचे केंद्र बनवा - Marathi News | Make a school of excellence in social sense | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :सामाजिक भावनेतून शाळेला संस्काराचे केंद्र बनवा

नवीन पिढी वेगळ्या वळणावर जात आहे. भावी पिढीची सुरक्षितता धोक्यात आहे. मुले एककल्ली होत आहेत. त्यांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. प्रत्येक विद्यार्थी मानसिकदृष्ट्या सदृढ व सशक्त झाला पाहिजे. शिक्षक हा समाजाचा महत्त्वाचा घटक आहे. त्यासाठी प्र ...

सांडपाण्यासाठी नहर फोडले - Marathi News | Wrecked canal | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :सांडपाण्यासाठी नहर फोडले

गावातील सांडपाणी सार्वजनिक नालीद्वारे योग्य नियोजन करुन गावातील रहदारीच्या शेवटच्या टोकाला पोहचविणे गरजेचे आहे. मात्र परसोडी येथे तसे न करता पेंच प्रकल्प खरबी-परसोडी नहर फोडून सांडपाण्याची विल्हेवाट लावली. परिणामी नहरालगतच पाणी साचल्याने आरोग्याला धो ...

बाईकचे इंजिन बदलून देण्याचा आदेश - Marathi News | Bike engine replacement order | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :बाईकचे इंजिन बदलून देण्याचा आदेश

नवीन घेतलेल्या होंडा शाईन बाईकच्या आवाजाने त्रस्त ग्राहकाला न्याय तर, साई पॉर्इंट आणि होडा मोटर्सला ग्राहक न्यायालयाने चपराक दिली आहे. मोटरसायकलला नवीन इंजिन आणि इतर बाबींचे दहा हजार रुपये द्यावे, असा आदेश मंचाने दिला आहे. ...

१४ वर्षांनंतर मिळाले नियमित वैद्यकीय अधीक्षक - Marathi News | Regular medical superintendent got 14 years later | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :१४ वर्षांनंतर मिळाले नियमित वैद्यकीय अधीक्षक

येथील ग्रामीण रुग्णालयात नियमित वैद्यकीय अधिकारी येण्यासाठी एका तपाची प्रतीक्षा करावी लागली. तब्बल १४ वर्षांनतर मोहाडी ग्रामीण रुग्णालयाला नियमित वैद्यकीय अधिकारी प्राप्त झाले आहे. यावरुन शासन आरोग्य विभागाकडे बघण्याचा दृष्टीकोन गंभीरतेने घेत नाही या ...

वसंतराव नाईक यांना ‘भारतरत्न’ देण्याच्या मागणीसाठी मोहीम - Marathi News | Campaign to demand Bharat Ratna for Vasantrao Naik | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :वसंतराव नाईक यांना ‘भारतरत्न’ देण्याच्या मागणीसाठी मोहीम

हरितक्रांतीचे जनक माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांना ‘भारतरत्न’ पुरस्कार देण्यात यावा, अशी मागणी करीत महाराष्ट्रव्यापी स्वाक्षरी मोहीम राबविली जाणार आहे. रविवारी नाईक यांच्या जयंतीचे औचित्य साधून त्यांचे जन्मगाव गहुली (ता. पुसद) येथून ही मोहीम सुरू ...

गांधी अडले असते तर फाळणी झाली नसती : इंद्रेशकुमार - Marathi News | If Gandhi was stuck, then there would have not been partition: Indreshkumar | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :गांधी अडले असते तर फाळणी झाली नसती : इंद्रेशकुमार

महात्मा गांधी झुकले म्हणून देशाचे तुकडे झाले. ते अडून राहिले असते तर देशाची फाळणी झाली नसती. देशाला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा त्या स्वातंत्र्य उत्सवात देशातील एकाही क्रांतिकारकांच्या कुटुंबाला सहभागी करून घेण्यात आले नाही. देशासाठी बलिदान देणाऱ्यांचा ...

अखेर ‘झेडपी’च्या नियमबाह्य वर्गांची मोजदाद - Marathi News | Ultimately, the zodiacal calculation of Z | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :अखेर ‘झेडपी’च्या नियमबाह्य वर्गांची मोजदाद

जिल्हा परिषदेच्या शाळेत सरसकट पाचवा आणि आठवा वर्ग उघडण्यात आल्याने गेल्या दोन वर्षांपासून अनुदानित, विनाअनुदानित शाळांना विद्यार्थी मिळणे कठीण झाले आहे. ...

१०० कोटींच्या फायली अभियंत्याविना रखडल्या - Marathi News | 100 crores files without engineers | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :१०० कोटींच्या फायली अभियंत्याविना रखडल्या

महापालिकेतील सर्वाधिक महत्त्वाच्या बांधकाम विभागाला तीन प्रमुख अभियंते कुठून द्यायचे, असा प्रश्न महापालिका आयुक्तांना पडला आहे. सरकार प्रतिनियुक्तीचा अभियंता देत नाही आणि महापालिकेत त्या पदासाठी कुणी पात्र नाही, अशा अजब विवंचनेत प्रशासनप्रमुख अडकले आ ...

१२ कोटींच्या प्रस्तावांना मंजुरी - Marathi News | Approval of 12 crores proposals | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :१२ कोटींच्या प्रस्तावांना मंजुरी

येथील नगर परिषदेच्या शनिवारी झालेल्या स्थायी समिती सभेत १२ कोटी रुपयांच्या कामांच्या प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली आहे. घनकचरा व्यवस्थापनासाठी ६२ मिनी ट्रक खरेदी केले जाणार असल्याने यवतमाळ शहर सुंदर व स्वच्छ दिसण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. ...