आतापर्यंत शांततेच्या मार्गाने ५८ मोर्चे काढले़ मात्र, सरकार झोपेचे सोंग घेत आहे़ मराठा समाज शांत असला तरी वेळ आल्यावर बंड करण्याची धमक ठेवून आहे़ तु ...
मुंबई उपनगर, सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांमध्ये दीड महिन्यांत सागरी किनारा नियमन क्षेत्र (सीआरझेड) व्यवस्थापन योजनेस मंजुरी देण्याचे आश्वासन केंद्रीय पर्यावरणमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शुक्रवारी दिले. ...
घाटकोपर विमान दुर्घटनेतील पादचारी गोविंद दुबे यांच्या कुटुंबीयांनी शुक्रवारी राजावाडी रुग्णालयाबाहेर आंदोलन केले. कोणतीही चूक नसताना गोविंद यांचा मृत्यू झाल्याचे सांगत सरकारने त्वरित मदत करावी ...
सरकारने कितीही कारवाई केली तरी, नागरिकांनी स्वत:हून तंबाखूचा त्याग करणे आवश्यक आहे. आणि असे होईल तेव्हाच राज्य तंबाखूमुक्त होईल, असे प्रतिपादन खासदार सुप्रिया सुळे यांनी केले ...
सिंचन सुविधा असलेल्या शेतकऱ्यांनी १५ ते २० दिवसांपासून आपल्या शेतजमिनीत धानपºहे टाकले. सदर पऱ्हे रोवणीयोग्य झाल्याने तसेच २७ व २८ जूनला जोरदार पाऊस बरसला. त्यामुळे वैरागड परिसरात धानपीक रोवणीच्या कामास प्रारंभ झाला. ...
शरीरातील रक्तवाढीसाठी अत्यंत उपयुक्त असणाºया औषध म्हणजे आयरन अॅण्ड फोलिक्स अॅसिड गोळ्या रुग्णाला वाटप न करता त्या साठा करून ठेवल्याने मुदतबाह्य झाल्या. दरम्यान सदर गोळ्या रस्त्याच्या कडेला फेकण्यात आल्याचा प्रकार वैरागडात उजेडात आला आहे. ...
१ जुलै रोजी डॉक्टर डे निमित्त डॉक्टर संघटनांतर्फे गडचिरोली शहरासह जिल्हाभरात विविध कार्यक्रम होणार आहेत. डॉक्टर डेच्या पार्श्वभूमीवर गडचिरोली असोसिएशन आॅफ मेडिकल प्रॅक्टिश्नर (गॅम) व महाराष्ट्र स्टेट मेडिसिन रिप्रेझेंटेटिव्ह असोसिएशन गडचिरोलीच्या वती ...
गडचिरोली शहरापासून चार किमी अंतरावर असलेल्या अडपल्ली येथील शेतकऱ्यांची १९२ एकर जमीन विद्यापीठासाठी खरेदी केली जाणार आहे. त्यापैकी १०० एकर जमिनीच्या खरेदी-विक्रीचा मार्ग मोकळा झाला आहे. लवकरच ही प्रक्रिया पूर्ण होणार आहे. ...