राज्यात सर्वत्र गुटखा बंदी असली तरी प्रत्यक्षात ती कागदावरच असल्याचे पहायला मिळते. कारण कोणत्याही शाळा-महाविद्यालयापासून हाकेच्या अंतरावर पानटपऱ्यांमधून सर्रास प्रतिबंधित गुटख्याची विक्री होतानाचे चित्र दृष्टीस पडते आहे. ही गुटखा विक्री रोखण्याची जबा ...
नांदगव्हाण धरण फुटल्याने शहरातून वाहणाऱ्या धावंडा नदीला आलेल्या महापूरात उद्ध्वस्त कुटुंबाच्या पूनर्वसनाचा प्रश्न आजही कायम आहे. १३ वर्ष झाले तरी पूरग्रस्ताना हक्काच्या घरात जाता आले नाही. आता ९५२ घरकुलांचा प्रश्न आता पुन्हा ऐरणीवर आला असून ९ जुलै रो ...
सर्वसामान्य परिवारातील नागरिकांना आपण एकदा तरी विमानाने प्रवास करावा, अशी इच्छा असते. हे स्वप्न पूर्ण होतेच असे नाही. मात्र ‘लोकमत’ संस्काराचे मोती या उपक्रमातून अनेकांना बालवयात हवाई सफर करण्याची संधी मिळत आहे. याच उपक्रमात भाग घेऊन यशस्वी झालेली आर ...
‘लोकमत’चे क्रीडा प्रतिनिधी नीलेश भगत यांचे ‘चीत पट’ पुस्तक यवतमाळ जिल्ह्याच्या क्रीडा विश्वाचा संदर्भ ग्रंथ आहे, असे कौतुकोद्गार महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी काढले. नीलेश भगत लिखित ‘चीत पट’ पुस्तकाचे लोकार्पण येथील नेहरू स्टेडियमच्या सभागृहात न ...
जुन्या वादातून एका तरुणाची चौघांनी एमआयडीसीत निर्घृण हत्या केली. कृष्णा ऊर्फ डब्बा सुखारी प्रसाद (वय १९) असे मृताचे नाव आहे. तो एमआयडीसीच्या राजूनगर, झेंडा चौकाजवळ राहत होता. ...
राज्यपालांचे निवासस्थान असलेल्या राजभवन परिसरात सोमवारी सायंकाळी साडे आठ फूट लांब धामण (साप) सापडली. सर्पमित्राच्या साहाय्याने ही धामण पकडण्यात आली. या घटनेने काही वेळासाठी खळबळ माजली होती. ...
राज्यातील पंचायतीमध्ये निवडून आलेल्या ३० जिल्ह्यातील ९०० महिला सरपंच, उपसरपंच व ग्राम पंचायत महिला लोकप्रतिनिधीसाठी जिल्हास्तरावर एक दिवसीय "कारभारणी प्रशिक्षण अभियान" राबविण्यात येत आहे. ...