जुन्या वादातून एका तरुणाची चौघांनी एमआयडीसीत निर्घृण हत्या केली. कृष्णा ऊर्फ डब्बा सुखारी प्रसाद (वय १९) असे मृताचे नाव आहे. तो एमआयडीसीच्या राजूनगर, झेंडा चौकाजवळ राहत होता. ...
राज्यपालांचे निवासस्थान असलेल्या राजभवन परिसरात सोमवारी सायंकाळी साडे आठ फूट लांब धामण (साप) सापडली. सर्पमित्राच्या साहाय्याने ही धामण पकडण्यात आली. या घटनेने काही वेळासाठी खळबळ माजली होती. ...
राज्यातील पंचायतीमध्ये निवडून आलेल्या ३० जिल्ह्यातील ९०० महिला सरपंच, उपसरपंच व ग्राम पंचायत महिला लोकप्रतिनिधीसाठी जिल्हास्तरावर एक दिवसीय "कारभारणी प्रशिक्षण अभियान" राबविण्यात येत आहे. ...
प्लॅस्टिक बंदीचा निर्णय हा नोटाबंदीसारखा एका रात्रीत घेतलेला नाही. राजकीय पुढाऱ्यांना याची कल्पना नसेल तर तो त्यांचा दोष आहे, असा टोला पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी प्लॅस्टिकबंदीला विरोध करणाऱ्या मनसेला लगावला आहे. ...