लाईव्ह न्यूज :

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
दिग्रसचे ९५२ घरकूल पुन्हा ऐरणीवर - Marathi News | The 9 52 houses of Digras are again rearranged | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :दिग्रसचे ९५२ घरकूल पुन्हा ऐरणीवर

नांदगव्हाण धरण फुटल्याने शहरातून वाहणाऱ्या धावंडा नदीला आलेल्या महापूरात उद्ध्वस्त कुटुंबाच्या पूनर्वसनाचा प्रश्न आजही कायम आहे. १३ वर्ष झाले तरी पूरग्रस्ताना हक्काच्या घरात जाता आले नाही. आता ९५२ घरकुलांचा प्रश्न आता पुन्हा ऐरणीवर आला असून ९ जुलै रो ...

आर्णीच्या समृद्धीची हवाई सफरसाठी निवड - Marathi News | Arnie's rich selection of air travel | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :आर्णीच्या समृद्धीची हवाई सफरसाठी निवड

सर्वसामान्य परिवारातील नागरिकांना आपण एकदा तरी विमानाने प्रवास करावा, अशी इच्छा असते. हे स्वप्न पूर्ण होतेच असे नाही. मात्र ‘लोकमत’ संस्काराचे मोती या उपक्रमातून अनेकांना बालवयात हवाई सफर करण्याची संधी मिळत आहे. याच उपक्रमात भाग घेऊन यशस्वी झालेली आर ...

‘चीत पट’ क्रीडाविश्वाचा संदर्भ ग्रंथ - Marathi News | 'Chit pat' sports reference book | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :‘चीत पट’ क्रीडाविश्वाचा संदर्भ ग्रंथ

‘लोकमत’चे क्रीडा प्रतिनिधी नीलेश भगत यांचे ‘चीत पट’ पुस्तक यवतमाळ जिल्ह्याच्या क्रीडा विश्वाचा संदर्भ ग्रंथ आहे, असे कौतुकोद्गार महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी काढले. नीलेश भगत लिखित ‘चीत पट’ पुस्तकाचे लोकार्पण येथील नेहरू स्टेडियमच्या सभागृहात न ...

नागपुरातील एमआयडीसीत तरुणाची जमिनीवर आपटून निर्घृण हत्या - Marathi News | The youth of Nagpur has been killed in a cruel manner | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरातील एमआयडीसीत तरुणाची जमिनीवर आपटून निर्घृण हत्या

जुन्या वादातून एका तरुणाची चौघांनी एमआयडीसीत निर्घृण हत्या केली. कृष्णा ऊर्फ डब्बा सुखारी प्रसाद (वय १९) असे मृताचे नाव आहे. तो एमआयडीसीच्या राजूनगर, झेंडा चौकाजवळ राहत होता. ...

शेतकऱ्याच्या पत्नीकडे शरीरसुखाची मागणी करणाऱ्या बँक अधिकाऱ्याला अटक - Marathi News | police arrested bank officer from nagpur who demanded sex from farmers wife to sanction crop loan | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शेतकऱ्याच्या पत्नीकडे शरीरसुखाची मागणी करणाऱ्या बँक अधिकाऱ्याला अटक

गेल्या आठवड्यात तक्रार दाखल होताच अधिकारी फरार झाला होता ...

नागपुरातील  राजभवनात सापडली साडे आठ फुटी धामण  - Marathi News | The eight half and -footed Dhaman snake found at Raj Bhavan in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरातील  राजभवनात सापडली साडे आठ फुटी धामण 

राज्यपालांचे निवासस्थान असलेल्या राजभवन परिसरात सोमवारी सायंकाळी साडे आठ फूट लांब धामण (साप) सापडली. सर्पमित्राच्या साहाय्याने ही धामण पकडण्यात आली. या घटनेने काही वेळासाठी खळबळ माजली होती. ...

महाराष्ट्र राज्य महिला आयोगाकडून "कारभारणी प्रशिक्षण अभियान" - Marathi News | Maharashtra State Women Commission news | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महाराष्ट्र राज्य महिला आयोगाकडून "कारभारणी प्रशिक्षण अभियान"

राज्यातील पंचायतीमध्ये निवडून आलेल्या ३० जिल्ह्यातील ९०० महिला सरपंच, उपसरपंच व  ग्राम पंचायत महिला लोकप्रतिनिधीसाठी जिल्हास्तरावर एक दिवसीय  "कारभारणी प्रशिक्षण अभियान" राबविण्यात येत आहे. ...

रेल्वे प्रवाशांना गंडा घालणारे तोतया पोलीस जेरबंद   - Marathi News | Fortunately for the passengers of the train, | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :रेल्वे प्रवाशांना गंडा घालणारे तोतया पोलीस जेरबंद  

धावत्या रेल्वेत प्रवाशांना पोलीस असल्याची बतावणी करून गंडा घालणाºया टोळीतील दोन चोरट्यांना वर्धा रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांनी जेरबंद केले ...

प्लॅस्टिक बंदीचा निर्णय नोटाबंदीसारखा एका रात्रीत घेतलेला नाही - रामदास कदम - Marathi News | The decision to ban on a plastic is not taken in a night like the Note ban - Ramdas Kadam | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :प्लॅस्टिक बंदीचा निर्णय नोटाबंदीसारखा एका रात्रीत घेतलेला नाही - रामदास कदम

प्लॅस्टिक बंदीचा निर्णय हा नोटाबंदीसारखा एका रात्रीत घेतलेला नाही. राजकीय पुढाऱ्यांना याची कल्पना नसेल तर तो त्यांचा दोष आहे, असा टोला पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी प्लॅस्टिकबंदीला विरोध करणाऱ्या मनसेला लगावला आहे. ...