शाळा समितीच्या नियमानुसार खासगी शिक्षण संस्थांची कार्यप्रणाली चालत आलेली आहे. परंतु शिक्षण उपसंचालक, नागपूर यांनी मुख्याध्यापकांची वेतनवाढ संस्थांच्या ठरावाशिवाय करण्याचे पत्र काढल्यामुळे भंडारा जिल्हा संस्था चालक संघटना आणि महाराष्ट्र राज्य संस्थाचा ...
केवळ विज्ञान शाखेतील शिक्षण घेऊनच विद्यार्थ्यांचे भविष्य घडविता येते, या गैरसमजातून स्वत: विद्यार्थी आणि पालकांनी बाहेर पडावे. विज्ञानाशिवायही इतर अनेक शाखा आहेत, त्याचाही विचार करावा. स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून उच्चपदाची नोकरी मिळविता येते आणि त ...
संघ लोकसेवा आयोगाची युपीएससी परीक्षा उत्तीर्ण न करताच भारतीय प्रशासन सेवेतील सनदी अधिकाऱ्यांच्या थेट नियुक्त्या करणारी अधिसूचना सरकारने रद्द करावी, या पदांना आरक्षण लागू करावे याकरिता महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघ जिल्हा शाखेने ज ...
भंडारा जिल्हा तलावांचा जिल्हा म्हणून प्रसिद्ध आहे. तुमसर शहराच्या मध्यभागी जुना मोठा गांधीसागर तलाव सौंदर्यीकरणाकरिता तुमसर नगरपरिषदेने २१ कोटींचा प्रस्ताव शासनाकडे सादर केला आहे. नगराध्यक्ष प्रदीप पडोळे त्याचा पाठपुरावा सध्या मंत्रालयात करीत आहेत. न ...
अंधश्रद्धेचा फायदा घेत भोळ्या भाबड्या भाविकांकडून पैसे उकळणाऱ्या पवन घोंगडे महाराजविरुद्ध आता गाडगेनगर पोलिसांनी फसवणुकीचाही गुन्हा नोंदविला आहे. पवन महाराज मोकाट असून तांत्रिक पद्धतीचा अवलंब करून त्याचा कसून शोध सुरू आहे. ...
आदिवासी विकास विभागाच्या अमरावती अपर आयुक्त कार्यालयांतर्गत धारणी प्रकल्प (पीओ) कार्यालयाने सन २००९ पासून आजतागायत खर्च केलेल्या निधीचा ताळमेळ जुळत नाही. तब्बल एक कोटी तीन लाखांचे धनादेश दिलेत. परंतु, कॅशबुकमध्ये नोंद नसल्याची धक्कादायक बाब समोर आली ...
गुन्हेगारांच्या दोन टोळ्यांमधील वैमनस्याचे पर्यवसान एका कुख्यात गुन्हेगारावर गोळीबार करण्यात झाले. दुचाकीवर आलेल्या गुंडांनी कुख्यात पिन्नू पांडेवर पाच गोळ्या झाडल्या. त्यातील एक गोळी पिन्नूच्या मांडीला लागली. तर, दोन गोळ्या अन्य दोघांना लागल्या. त्य ...
नवीन शैक्षणिक वर्ष २०१८-१९ प्रारंभ मंगळवारी प्रारंभ झाला. तालुक्यातील तरोडा येथील जि.प. प्राथमिक मराठी शाळेतील विद्यार्थ्यांची बैलगाडीतून मिरवणूक काढण्यात आली. या बैलगाडीचा शिक्षणरुपी कासरा पंचायत समितीचे सभापती सचिन पाटील यांनी धरला होता. नवागत विद् ...
जिल्ह्यात सिंंचनाखालील मोठे क्षेत्र वरुड तालुक्यात आहे. संत्रा बेल्ट म्हणून या परिसराची जगात ख्याती आहे. संत्रा टिकविण्याकरिता आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरुपी निकाली निघावा म्हणून सुपर एक्सप्रेस वर्धा डायव्हर्शन कॅनालला २००५ मध्ये प्रशासकी ...
अचलपूर तालुक्यातील मल्हारानजीकच्या काळवीट गावातील खिमू भोगेलाल बेलसरे (२८) या गर्भवती महिलेला डॉक्टरांच्या समन्वयाने जीवदान मिळाले. कमी वजनामुळे अखेरचा श्वास घ्यावा लागला. ...