सावली सामाजिक संस्थेच्या वतीने देण्यात येणारा ‘सावली गौरव’ पुरस्कार ‘लोकमत’चे वरिष्ठ उपसंपादक जयंत धुळप यांना ज्येष्ठ पत्रकार चंद्रशेखर कुलकर्णी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. ...
सध्यास्थितीत धानाच्या शेतीला पर्यायी शेती म्हणून बांबू शेतीचा स्विकार शेतकºयांनी केला पाहिजे, या शेतीसाठी लागणारे मार्गदर्शन व बांबू पिककर्ज जिल्हा बँकेमार्फत उपलब्ध करून देण्यात येईल, याशिवाय पीक हाती आल्यानंतर उत्पादनाचे मार्केटिंग करण्यासाठी नामां ...
खरीप हंगामासाठी शेतकºयांना सुलभपणे कर्जपुवरठा करा, असे निर्देश प्रत्येक बँकेला देण्यात आले आहेत. मात्र, त्यानंतरही काही बँकांनी कर्जपुरवठा केलेला नाही. याची गंभीर दखल घेत अशा बँकांमधील शासकीय खाते गोठविण्याची शिफारस सरकारला केली जाईल, असा इशारा पालकम ...
तालुक्यातील डोंगरसावंगी येथील जिल्हा परिषद शाळेत वर्गखोल्या बांधण्यात याव्या, या मागणीसाठी पालक व शाळा व्यवस्थापन समिती यांच्या पुढाकाराने शाळेच्या पहिल्याच दिवशी शाळेला कुलूप ठोकण्यात आले. ...
माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचा उल्लेख दुर्गा असा केला होता. आता त्याच पक्षाचे अर्थमंत्री अरुण जेटली हे इंदिराजींची तुलना हिटलरशी करीत आहेत. या जेटलींचे डोके ठिकाणावर आहे का, असा सवाल काँग्रेस नेत्यांनी केला. ...
राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी त्यांच्या राज्यात समाजाच्या सर्वांगीण विकासाठी केलेल्या कामाची जाणीव ठेवूनच केंद्र व राज्य शासन विविध योजना राबवित आहे. ...