लाईव्ह न्यूज :

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
प्रचार संपुष्टात; आज साहित्याचे वाटप - Marathi News | Ending publicity; Today the distribution of literature | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :प्रचार संपुष्टात; आज साहित्याचे वाटप

विधान परिषदेच्या नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचा जाहीर प्रचार शनिवारी सायंकाळी पाच वाजता संपुष्टात आला ...

Plastic Ban : पहिल्याच दिवशी कारवाईचा बडगा, लाखोंचा दंड वसूल - Marathi News | Plastic Ban: Badge on the first day | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Plastic Ban : पहिल्याच दिवशी कारवाईचा बडगा, लाखोंचा दंड वसूल

राज्यात प्लॅस्टिक बंदी लागू होताच मुंबईसह ठाणे जिल्ह्यात महापालिकांनी उगारलेल्या कारवाईच्या बडग्यात शेकडो किलो प्लॅस्टिक जप्त करण्यात आले आणि अडीच लाखांहून अधिक दंड वसूल करण्यात आला. ...

कमी सौर वादळांमुळे मान्सून कमकुवत होण्याची भीती - Marathi News | Fear of low monsoon due to low solar storms | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कमी सौर वादळांमुळे मान्सून कमकुवत होण्याची भीती

सूर्यावरील सौर वादळे आणि मान्सून याचा निकटचा संबंध असून यंदाचे वर्ष हे किमान सौर डागांच्या वादळांचे वर्ष आहे. ...

Plastic Ban : प्लॅस्टिकबंदीचा फटका मुकेश अंबानींनाही - Marathi News | Plastic Ban: Mukesh Ambani also faces a plastic ban | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Plastic Ban : प्लॅस्टिकबंदीचा फटका मुकेश अंबानींनाही

प्लॅस्टिक बंदीचा फटका सर्वसामान्यांसारखा श्रीमंतानाही बसला आहे ...

पक्ष्यांसाठी बांधली शेतात विहीर ! - Marathi News | Made in the fields well for the birds! | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :पक्ष्यांसाठी बांधली शेतात विहीर !

आॅनलाइन क्राउडफंडिंगच्या माध्यमातून निधी संकलन, हे काही आता केवळ शहरी भागापुरते मर्यादित राहिलेले नाही. ...

शनी २७ जूनला येणार पृथ्वीजवळ - Marathi News | Saturn will arrive on June 27 near Earth | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शनी २७ जूनला येणार पृथ्वीजवळ

सूर्यमालेतील विलोभनीय कडा असणारा शनी ग्रह २७ जून रोजी पृथ्वीच्या खूपच जवळ येणार आहे. या दिवशी हा ग्रह अगदी सूर्यासमोर राहील ...

मूळ तक्रारदार खडसेंचाही प्रतिवादींमध्ये समावेश करा - Marathi News | Include the original complainant also in the defendant | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मूळ तक्रारदार खडसेंचाही प्रतिवादींमध्ये समावेश करा

यावल पोलीस ठाण्यात दाखल तक्रारीचा प्रथम माहिती अहवाल (एफआआर) रद्द करण्याची विनंती करणाऱ्या सामाजिक ...

प्रश्न १८३३ कोटींचा : वसुलीपेक्षा खर्च मोठा, सिंचन पाणीपट्टी माफ करणार - Marathi News | Question 1833 crores: Excise spending, excise irrigation water, excise over recovery | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :प्रश्न १८३३ कोटींचा : वसुलीपेक्षा खर्च मोठा, सिंचन पाणीपट्टी माफ करणार

१८३३ कोटींची पाणीपट्टी वसुली करण्यासाठी जलसंपदा विभागाने तीन वर्षात वसुलीच्या दीडपट खर्च केला आहे़ ...

शहिदांच्या पत्नीला शासकीय जमीन, कायदेशीर वारसांनाही लाभ देण्याचा निर्णय' - Marathi News | Shahid's wife decides to give government land, legal heirs to benefit | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शहिदांच्या पत्नीला शासकीय जमीन, कायदेशीर वारसांनाही लाभ देण्याचा निर्णय'

शहीद सैनिकांच्या पत्नीला दोन हेक्टर शेतीयोग्य जमीन देण्याच्या राज्य मंत्रिमंडळाच्या निर्णयाला आणखी व्यापक करून आता ...