शहरातील कॉन्व्हेंट शाळांनी दामदुप्पट शुल्क आकारून दर्जेदार शिक्षण देत असल्याचा दावा करीत आहेत. त्यामुळे बहुतांश पालक याच शाळांमध्ये प्रवेश घेण्यासाठी रांगा लावून मुलांच्या भविष्यासाठी वाट्टेल ते दिव्य सोसायला तयार असतात. ...
जिल्ह्यातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित समस्या तत्काळ निकाली काढव्यात, अशी मागणी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाने शिक्षणाधिकाऱ्यांकडे केली. संघाचे सरकार्यवाह सुधाकर अडबाले यांच्या नेतृत्वात शिक्षणाधिकारी (माध्यमिक) कार्यालयात नुकतीच बै ...
हरणांचा कळप रोड पार करीत असतानाच भरधाव वेगात असलेला अवैध रेतीवाहतुकीचा ट्रक कळपात शिरला. त्यात चार हरणांचा चिरडून मृत्यू झाला तर एक हरीण गंभीर जखमी झाले. ही घटना देवलापार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हिवराबाजार-सालई मार्गावर शुक्रवारी सकाळी ६ वाजताच्या ...
काटआमला गावानजीक नाल्याच्या पुलावरून वाहणाऱ्या पाण्यात दुचाकी घसरल्याने दोन चिमुकले बुधवारी रात्री वाहून गेले होते. धनश्रीचा मृतदेह गुुरुवारी सापडला, तर तब्बल ४० तासानंतर गाळात फसलेला नैतिकचा मृतदेह शोधपथकाच्या हाती लागला. या दोघांवर शुक्रवारी बहाद्द ...
शर्टाच्या मागील भागात तलवार लपून फिरणाऱ्या एका तरुणास इर्विन रुग्णालयातील सुरक्षा रक्षकांनी शुक्रवारी दुपारी पकडले. पोलिसांशी हुज्जत घालून पळून जाण्याचा आरोपी प्रयत्न करीत असल्यामुळे त्याला पोलिसांनी चोप दिला. ...
अंगात देव येण्याचे सोंग करणाऱ्या पवन महाराजचा अटकपूर्व जामीन न्यायालयाने फेटाळून लावला आहे. पवन महाराज न्यायालयात हजर होईल, या शक्यतेमुळे गाडगेनगर पोलिसांनी न्यायालयाबाहेर सापळा रचून ठेवला होता. मात्र, तो न्यायालयात आलाच नाही. पोलिसांनी आता त्याच्या ...
मेळघाटातील आदिवासींच्या सर्वांगीण विकासासाठी शासनाच्या विविध योजना काटेकोरपणे राबविण्यासाठी कुरण योजना, तलावात मत्स्यबीज सोडून मासेमारी व मुख्यमंत्री ग्रामीण विकास फेलोशिप योजनेंतर्गत विकासात्मक कामे करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांनी च ...
लोकमत वृत्तपत्र समूह व संत गाडगेबाबा रक्तपेढी अँड कम्पोनंट सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने ‘लोकमत’चे संस्थापकीय संपादक तथा ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी श्रद्धेय जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जयंतीनिमित्त सोमवार, २ जुलै रोजी सकाळी ११ ते सायंकाळ ...
कारने जात असलेल्या गोंडेगाव (ता. पारशिवनी) येथील उपसरपंचाला कन्हान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नागपूर-जबलपूर महामार्गावरील टेकाडी शिवारात अडवून त्याचा तलवारीने वार करीत खून करण्यात आला. हा खून कोळसा चोरी आणि अवैध धंद्यातून झाला असण्याची शक्यता व्यक्त क ...
आरटीओने स्कूल बससंदर्भात दिलेल्या गाइड लाइननुसार ज्या शाळांमध्ये बाहेरील किंवा शाळेच्या मालकीच्या स्कूल बस लावल्या आहेत, त्यातून विद्यार्थ्यांना ने-आण करतात, अशा विशेषत: मुली या स्कूल बसमधून जातात, त्या ठिकाणी महिला अटेंडन्ट ठेवणे नियमाने अनिवार्य अस ...