आषाढी यात्रेनिमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणी दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना सुरक्षित व सुखकर प्रवासासाठी राज्य परिवहन महामंळामार्फत ३ हजार ७८१ जादा बसची सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. ...
पेसा कायद्यांतर्गत ग्रामसभांमार्फत बांबूची तोडणी करून कंत्राटदारांना दिले जात होते. परंतु मागील तीन वर्षांपासून ग्रामसभा बांबू तोडून त्याचा थेट पुरवठा संबंधित कंपनीला करीत आहेत. टनप्रमाणे बांबूची विक्री होत असल्याने ग्रामसभा मालामाल झाल्या आहेत. ...
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनतेला अद्ययावत आरोग्य सेवा-सुविधा मिळण्यासाठी जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय होणार असून, त्याची मान्यता पुढच्या वर्षी येईल, अशी घोषणा राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी शनिवारी केली. ...
सिरोंचा तालुक्यातील बामणी उपपोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या बोरमपल्ली येथे अवैैधरीत्या दारू काढून विक्री होत असल्याच्या माहितीवरून पोलीस व दारूबंदी संघटनेच्या महिलांनी दारू अड्ड्यांवर धाड टाकून मोहफूल व गुळाचा सडवा शनिवारी सकाळी नष्ट केला. ...
भूखंडाचा व्यवहार वादग्रस्त झाल्यानंतर प्रकरण कोर्टात न्यायप्रविष्ट असताना त्या भूखंडाची खरेदी विक्री करणाऱ्या लीजधारक आणि विकत घेणाऱ्या दोघांवर कोतवाली पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. ...
बँक आॅफ महाराष्ट्रचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र मराठे आणि कार्यकारी संचालक राजेंद्रकुमार गुप्ता यांचे सर्व अधिकार काढून घेतल्याच्या निषेधार्थ बँकेच्या क र्मचा-यांनी शनिवारी शिवाजीनगर येथील लोकमंगल या मुख्य कार्यालयासमोर आंद ...
वैद्यकीय शिक्षणासाठी नियमानुसार ओबीसींना २७ टक्के आरक्षण मिळणे आवश्यक असताना तसेच शासन निर्णयात ओबीसींना २७ टक्के, एससी १५ टक्के व एसटी ७.५ टक्के आरक्षण नमूद असूनही आरक्षणाचे सर्व निकष तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाला धुडकावून केंद्रीय माध्यमिक शि ...
केंद्र व राज्य शासनाच्या विविध जनकल्याणकारी योजनांची माहिती जनसामान्यांपर्यंत पोहोचवून प्रशासनाने अर्थातच अधिकाºयांनी विकासकामाची गती वाढवावी, अशा सूचना आ.कृष्णा गजबे यांनी केल्या. ...
‘आपली बस’ प्रकल्पांतर्गत महापालिका शहर बससेवा चालविते. यामुळे वर्षाला ५२.४७ कोटींचा तोटा होतो. आवश्यक सेवा म्हणून आर्थिक परिस्थिती बिकट असूनही हा तोटा सहन करावा लागतो. तोटा कमी करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा गाजावाजा करून यासंदर्भात निर्णय घेतल्याचा ...