छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आता ‘चेक इन’साठी विमानतळावर रांगेत उभे राहण्याची गरज भासणार नाही. कारण शहरातील सहा पंचतारांकित हॉटेलमधून ‘चेक इन’ करणे प्रवाशांना आता शक्य होणार आहे. ...
आयोगाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व सदस्य ही प्रमुख पदे रिक्त असताना आयोगाचे प्रशासनिक कामकाज पाहणाऱ्या सचिव पदावर देखील पूर्ण वेळ अधिकारी नियुक्त करण्यात आलेला नसल्याने आयोगाचे कामकाज पूर्णत: ठप्प झाले आहे. ...
शिवसेनेतर्फे आमदार अनिल परब यांना पुन्हा एकदा विधान परिषदेवर संधी दिली जाणार आहे. मातोश्री येथे रविवारी शिवसेना नेत्यांच्या बैठकीत त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. ...
मुले पळविणारे समजून औरंगाबाद जिल्ह्यात १५ जून रोजी पडेगाव येथे बेदम मारहाण झालेल्या दोन बहुरुप्यांपैकी एकाचा २८ जून रोजी घाटी रुग्णालयात मृत्यू झाला. ...
लोकमत वृत्तपत्र समूह व संत गाडगेबाबा रक्तपेढी अँड कम्पोनंट सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने ‘लोकमत’चे संस्थापकीय संपादक तथा ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी श्रद्धेय जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जयंतीनिमित्त आज सोमवार, २ जुलै रोजी सकाळी ११ ते सायं ...
१३ कोटी वृक्ष लागवडीअंतर्गत रविवारी महापालिकेच्यावतीने वृक्षदिंडी काढण्यात आली. नेहरू मैदानातून सुरू झालेल्या या वृक्षदिंडीत महापौर संजय नरवणे, आयुक्त संजय निपाणे यांच्यासह समस्त पदाधिकारी व अधिकारी सहभागी झाले. त्यानंतर विविध प्रभागात नगरसेवकांच्या ...
सेवापुस्तिका गहाळ झाली. खराब झाली नोंदीच घ्यायच्या राहिल्या, या समस्या आता अधिकारी व कर्मचाऱ्यांसमोर राहणार नाहीत. त्यांना ई-सेवापुस्तिकेद्वारे आॅनलाइन सेवा मिळणार आहेत. प्रत्येकाला आपले सेवापुस्तक अद्ययावत आहे की, नाही हे एका क्लिकवर कळणार आहे. ...
भोंदूबाबा पवन घोंगडे महाराजच्या पंधरा भक्तांची चौकशी गाडगेनगर पोलिसांनी केली असून, अद्यापपर्यंत त्याचे धागेदोर पोलिसांना गवसलेले नाहीत. पवन महाराज बाहेरगावी असणाऱ्या भक्तमंडळीकडे असण्याची शक्यता वर्तविला, त्याच्या शोधात गाडगेनगर पोलिसांची तीन पथके शो ...
राज्य शासनाच्या १३ कोटी वृक्षलागवड मोहिमेचा जिल्ह्यात पालकमंत्री प्रवीण पोटे यांच्या हस्ते वटवृक्षाच्या रोपणाने रविवारी महादेवखोरी वनक्षेत्रात शुभारंभ झाला. मोहिमेदरम्यान जिल्ह्यात महिनाभर २६ लाख झाडे लावण्याचे उद्दिष्ट असून, शहरे, गावे, शाळा, कार्या ...