‘लोकमत’चे संस्थापकीय संपादक तथा ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी स्व.जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबुजी यांच्या ९५ व्या जयंतीनिमित्त आज सोमवारला श्रीगणेश हायस्कूल येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. लोकमत वृत्तपत्र समूह व आयुष ब्लड बँकेच्या संयुक्त व ...
सध्या देश प्लास्टिकमुक्त करण्यासाठी शासनाने धोरणात्मक पाऊल उचलले आहे. याला सकारात्मक प्रतिसाद देत मनपाने चंद्रपूर शहरातील प्लास्टिक हद्दपार करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. ...
राज्यात मागील काही दिवसांपासून केवळ संशयावरून एखादी व्यक्ती अथवा गटावर जमावाने हल्ला करण्याच्या घटना घडत आहेत. लहान मुलांना पळवून त्यांच्याकडून भीक मागविली जाते किंवा त्यांच्या अवयवांची विक्री करणारी टोळी फिरत असल्याच्या अफवा चंद्रपूर जिल्ह्यांमध्येह ...
हल्लीच्या राजकारणात बघायला न मिळणारा सच्चेपणा, प्रामाणिक प्रयत्न आणि एखाद्या विषयाबद्दल प्रचंड पाठपुरावा या गुणांमुळे राज्याचे वित्त, नियोजन व वनमंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सुरू केलेल्या वृक्षलागवडीच्या चळवळीला लोकचळवळीचे ...
मागीलवर्षी कोरडा दुष्काळ, मावा व तुळतुळा या रोगामुळे शेत पिकांचे अतोनात नुकसान झाले. परिणामी अत्यल्प उत्पादन झाले. तरीसुद्धा सावली तालुक्याला पीक विम्यापासून वंचित ठेवण्यात आले आहे. ...
शहरातील ६६ प्रभागांमध्ये अनेक ठिकाणी मोकळ्या जागेवर नागरिकांनी अतिक्रमण केले. खुल्या जागांचा विकास करण्यासाठी मनपाने विकास आराखड्यात १ कोटीची तरतुद केली होती. १३ मार्च २०१८ ला स्थायी समितीच्या अंदाजपत्रक सर्वसाधारण सभेने या आराखड्याला मंजुरी दिली. ...
जिल्ह्याच्या बाराही तालुक्यात धान पऱ्हे टाकण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. मात्र आतापर्यंत रोवणीच्या कामाने वेग घेतलेला नाही. जवळपास २५ हेक्टर इतकीच धान रोवणी होऊ शकली. यंदाच्या खरीप हंगामात तब्बल ७ हजार ३२० हेक्टर क्षेत्रावर आवत्या स्वरूपात पेरणी करण ...
जेष्ठ स्वातंत्र्य संग्राम सेनानी, माजी उद्योग व आरोग्यमंत्री तथा लोकमत वृत्तपत्र समुहाचे संस्थापक संपादक स्वर्गिय जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जयंतीनिमित्त सोमवारी (दि.२) जिल्हा सामान्य रूग्णालयाच्या रक्तपेढीत रक्तदान शिबिर घेण्यात आले. ...
रस्त्याच्या बाजुला उभी असलेल्या दुचाकीला भरधाव दुचाकीने धडक दिल्याने या दुचाकीवरील एक ठार, दोघे जखमी झाल्याची घटना सोमवारी दुपारी १.३० वाजता नागेपल्ली येथे घडली. नागेपल्ली येथील पेट्रोलपंपाजवळ रस्त्याच्या बाजुला एमएच ३३ एच ०५३१ या क्रमांकाची दुचाकी उ ...
आमदार डॉ. देवराव होळी यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी पोटेगाव मार्गावरील क्रीडा प्रबोधिनी येथे राजस्व अभियानाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र या कार्यक्रमाला तालुक्यातील बहुतांश विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दांडी मारली. संबंधितांचे एक दिवसाचे वेत ...