राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रचार साहित्यात अनेक प्रकारे ढवळाढवळ केली जात असल्याचे उघडकीस आले आहे. स्वत:च्या प्रसिद्धीसाठी राष्ट्रसंतांच्या साहित्याचा वापर करणाऱ्या लोकांवर कायदेशीर कारवाईचा बडगा श्रीगुरुदेव सेवा मंडळाने उगारला. यासंबंधी गुरुद ...
यंदाही महाबीजचे सोयाबीनचे बियाणे वांझोटे निघाल्याने असदपूर परिसरातील २०० हेक्टरवर क्षेत्रात मोड आलेली आहे. याबाबत कृषी विभागाकडे तक्रारी करण्यात आल्या आहेत. उगवणशक्ती नसलेल्या सोयाबीन बियाण्यांना प्रमाणित कसे दाखविले, असा सवाल शेतकरी उपस्थित करीत आहे ...
कोरेगाव भीमा प्रकरणातील आरोपी संभाजी भिडेला अटक करण्यात यावी, या प्रमुख मागणीसाठी पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या नेतृत्वात बुधवारी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले. ...
नवीन सत्राच्या पहिल्या दिवसापासूनच प्रत्यक्ष अध्यापनास सुरुवात करा, असे फर्मान सोडण्यात आले. पण विद्यार्थ्यांच्या हाती याच दिवशी पूर्ण पुस्तके पडतील याची दक्षता घेण्यात आली नाही. ...
वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या पदविका आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी ‘सीपीएस’ बोर्डाने पाठविलेल्या पाच विद्यार्थ्यांना येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने प्रवेश नाकारला. ...
विधान परिषद निवडणुकीसाठी काँग्रेस पाठोपाठ भाजपानेसुद्धा पुसदवर लक्ष केंद्रित केले आहे. या दोनही पक्षांनी पुसदमध्ये उमेदवार दिल्याने पुसदला जणू राजकीय लॉटरी लागली आहे. ...
नाग विदर्भ चेंबर आॅफ कॉमर्सतर्फे (एनव्हीसीसी) सिव्हील लाईन्स येथील चेंबरच्या सभागृहात व्यापाऱ्यांसाठी आयोजित एलबीटी शिबिरात मनपा अधिकाऱ्यांना १४.५ लाख रुपयांची वसुली झाली. शिबिरात ४१० व्यापारी सहभागी झाले आणि ६६० प्रकरणांमध्ये ५५ अपिलांचा निपटारा करण ...
हलबा समाजाबाबत शहर भाजपा चिंतित आहे. पक्षाचे नेते आपली मजबूत व्होट बँक वाढविण्यासाठी प्रयत्नरत आहेत. मात्र, न्यायालयाच्या निर्णयाचा पेच कायम आहे. दरम्यान, माजी आमदार डॉ. यशवंत बाजीराव यांनी हलबा समाजाच्या समस्या सोडविण्यात भाजपाला अपयश आल्याचा ठपका ठ ...