सेवाग्राम येथे राज्य परिवहन महामंडळाच्या बसगाड्या बसस्थानकांवर न येता रस्त्यावर थांबविल्या जातात. त्यामुळे विद्यार्थी व प्रवाशांना अपघात होण्याची दाट शक्यता आहे. महामंडळाच्या लाल परीला बसस्थानकाची अलर्जी असल्याचे चित्र दिसून येत आहे. ...
आशा गटप्रवर्तक कर्मचाऱ्यांनी बुधवारी आपल्या विविध मागण्यांसाठी जिल्हाकचेरीसमोर धरणे दिले. यावेळी आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या काहींनी मनोगत व्यक्त करताना सरकारच्या कर्मचारी विरोधी धोरणांचा निषेध केला. ...
जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात झालेल्या पावसादरम्यान जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांनी यंदा पेरणीची कामे आटोपली. तर बहूतांश शेतकऱ्यांनी त्याच महिन्याच्या अखेरीस झालेल्या जोरदार पावसादरम्यान विविध पिकांची पेरणी केली. ...
हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी शहरातील वाहतूक व्यवस्था कोलमडल्याचे चित्र दिसले. शहराच्या अनेक प्रमुख मार्गांवर आणि चौकात वाहतूक पोलीस ड्युटीवर नसल्यामुळे तासन्तास वाहनचालक जाममध्ये अडकून पडले होते. ...
शहर हद्दीतील जमिनीची पाण्याची पातळी वाढावी, उन्हाळ्यात विहिरी, बोअरवेलचे पाणी आटू नये, यासाठी पावसाचे पाणी जमिनीत मुरविण्यासाठी घराघरात रेन वॉटर हार्वेस्टिंग सिस्टम बसविण्याचा निर्णय मनपाने घेतला. ही सिस्टीम नसेल तर इमारत बांधकामाला परवानगीच दिली जाण ...
गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक १ च्या पथकाने लुटमार करणाऱ्या टोळीचा छडा लावून एका तडीपार गुंडासह सहा आरोपींना अटक केली. त्यांच्याकडून दोन गुन्हे उघडकीस आणून, कारसह पाच लाखांचा मुद्देमाल जप्त केला. ...
सिंदेवाही वनपरिक्षेत्रात मागील आठ महिन्यांपासून पट्टेदार वाघांचा मुक्तसंचार सुरु आहे. दोन दिवसांपूर्वी किन्ही - मूरमाडी जंगलात एका वाघाला बेशुद्ध करुन जेरबंद करण्यात आले. अशातच मंगळवारी कारगाटा-कच्चेपार जंगलालगत दोघांना पुन्हा पट्टेदार वाघाचे दर्शन झ ...
महानगर पालिकेच्या स्थायी समितीची सभा मनपा सभागृहात पार पडली. या सभेत सभागृहाच्या अजेंड्यावरील विविध मुद्यांवर चर्चा करण्यात आली. स्थायी समितीच्या सभेत चर्चेला आलेल्या सर्व निर्णयांची अधिकाऱ्यांनी काटेकोर अंमलबजावणी करावी, असे निर्देश स्थायी समितीचे स ...
शहरातील मल्टिफ्लेक्स सिनेमागृहात चित्रपट पाहणाऱ्यांची चित्रपट प्रेमींची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र मल्टिफ्ेलेक्समध्ये खाद्य पदार्थ विक्रेते वाजवीपेक्षा अधिक दराने अन्नपदार्थांची विक्री करुन जनसामान्यांची लूट करीत आहेत. याबाबत मनसेने आक्रमक पवि ...
मागील काही दिवसांपासून मुलांना चोरणारी टोळी आणि किडनी चोर गावात फिरत असल्याची अफवा सोशल मीडियावर जोरात सुरू आहे. त्यामुळे गावागावात दहशत पसरली आहे. परिणामी धुळे जिल्ह्यात पाच जणांना जीव गमवावा लागला. असाच प्रकार तुमसर तालुक्यातील सिहोरा येथे घडता घडत ...