येथील रामलीला मैदानावर श्रीक्षेत्र नर्सी नामदेव येथील आद्यसंत श्री नामदेव महाराजांच्या पालखीचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. यंदाही पालखीचा रिंगण सोहळा पाहण्यासाठी नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती. ...
महाराष्ट्र सरकारने ज्या ७२ हजार जागांची भरती करण्याचे ठरविले आहे, त्यापैकी ३६ हजार जागा पुढील महिन्यात भरण्यात येणार असून, त्यासाठी या महिन्याच्या अखेरीस जाहिराती देण्यात येणार आहेत, असे सांगण्यात आले. ...
मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वे वरील टोल वसुली बंद करायची की सुरू ठेवायची, याबाबत ६ सप्टेंबरपर्यंत अंतिम निर्णय घ्या, असे निर्देश बुधवारी उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले. ...
लाभांशची प्रोत्साहन योजना (पीएसआय) आणि औद्योगिक सुरक्षितता व आरोग्य संचालनालयाच्या (डीआयएसएच) कार्यपद्धती उद्योजकांसाठी फायद्याच्या असल्याचे प्रतिपादन उद्योग विभाग, नागपूरचे सहसंचालक ए.पी. धर्माधिकारी यांनी केले. ...
मागेल त्याला शेततळे योजनेची प्रभावी अंमलबजावणी होत असताना शेतकऱ्यांना प्राधान्याने सौरपंपाचे वाटप व्हावे. जेणेकरून सिंचनक्षेत्र आणि कृषी उत्पादकता वाढण्यास मदत होईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी येथे केले. ...
सोहराबुद्दीन व तुलसीराम प्रजापती बनावट चकमक प्रकरणाचा खटला सध्या विशेष न्यायालयात सुरू आहे. या खटल्यात आतापर्यंत ७७ साक्षीदार फितूर झाले आहेत. फितूर साक्षीदारांची संख्या वाढत असली तरी याचा उच्च न्यायालयातील याचिकांवर काहीही परिणाम होणार नाही, असे उच् ...
गेल्या महिन्यात आठ वर्षीय बालिका बेपत्ता झाल्यानंतर तिचा मृतदेहच आढळून आल्याची घटना ताजी असताना बुधवारी पुन्हा सायंकाळी सात वाजता समता नगरातील वंजारी टेकडी या भागातून समीर रमजान पिंजारी (वय ९) व रेहान शेख निजाम (वय १०) हे दोन मुले गायब झाल्याने खळबळ ...
दरवर्षी हिवाळी अधिवेशनात नागपूर, अमरावती, औरंगाबाद व नाशिक या जिल्ह्यातून वाहने अधिग्रहित करण्यात येतात. परंतु पावसाळी अधिवेशनात हे शक्य नसल्याने प्रथमच खासगी कॅब सर्व्हिससोबत करार करण्यात आला आहे. मात्र या खासगी ‘कॅब’मुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांवर पहि ...
कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणातील आरोपी वीरेंद्र तावडे व समीर गायकवाड यांच्यावरील आरोप निश्चितीसाठी सहा महिन्यांची स्थगिती द्यावी, अशी विनंती एसआयटीने उच्च न्यायालयाला बुधवारी केली. ...
केंद्र सरकारने १ जुलै २०१७ ला वस्तू व सेवा कर (जीएसटी) लागू केला होता. एक वर्षात जीएसटी महसुलात वाढ झाली असून त्याचा फायदा करदात्यांना मिळावा, अशी मागणी विदर्भ टॅक्सपेअर असोसिएशनने (व्हीटीए) जीएसटीवर आयोजित चर्चासत्रात केली आहे. ...