मुख्य सचिवांसह नगर विकास विभागाचे प्रधान सचिव, गृह विभागाचे प्रधान सचिव, महसूल विभागाचे प्रधान सचिव, नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती व महापालिका आयुक्त यांच्या वेतनातून रोज एक रुपया कपात करण्यात यावा,असा आदेश देत खंडपीठाने या अधिका-यांना दणका दिला.. ...
नवी मुंबई येथील सिडको जमीन घोटाळ्यात भाजपाच्या दिल्लीतील बड्या नेत्यांचेही हात गुंतले आहेत. भाजपा नेत्यांनी या व्यवहारात दलालीचे काम केले असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संमतीनेच सर्व व्यवहार झाले आहेत. ...
अनुसूचित जमाती व वन निवासी (वनहक्क मान्य करणे) अधिनियम व वनमित्र मोहिमेंतर्गत मेळघाटातील वनहक्क धारकांची बाजू जाणून त्यांच्या मागण्यांची पूर्तता करावी, या मागणीसाठी गुरूवारी माजी आमदार पटल्या गुरूजी यांच्या नेतृत्वात जिल्हाकचेरीवर आदिवासी बांधवानी धड ...
औषधांचा तुटवडा, अद्ययावत सोर्इंचा अभाव, रिक्त पदे, डॉक्टरांअभावी बंद पडलेले वॉर्ड यामुळे कामगार व त्यांच्या कुटुंबीयांना आरोग्यसेवा देणाऱ्या राज्य कामगार विमा योजना रुग्णालयाकडून (इएसआयसी) रुग्णांची हेळसांड होत आहे. याला घेऊन राज्य कामगार विमा योजनेच ...
तुरीची शासकीय खरेदी करण्याला नकार देत शासनाने तुरीला प्रतीक्विंटल एक हजाराचे अनुदान घोषित केले व आठ दिवसांत अनुदान देण्याचे आश्वासन शेतकऱ्यांना दिले. प्रत्यक्षात एक महिना होऊनसुद्धा घोषणेची पूर्तता अद्याप झालेली नाही. खरेदी केलेल्या तुरीचे चुकारेही म ...
अमरावती शहरातील एका मंगल कार्यालयात गुरुवारी रात्री ८ वाजता दोन तृतीयपंथीय विवाहबंधनात अडकले. या अनोख्या लग्नाची चांगलीच चर्चा होती. लग्नाकरिता राज्यभरातून तृतीयपंथीयांनी हजेरी लावली होती. ...
ऐन प्रवेशप्रक्रियेच्या अगोदर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने २५३ महाविद्यालयांवर प्रवेशबंदी लावली होती. अनेक महाविद्यालयांमधील प्रवेश जवळपास होत आले असताना विद्यापीठ प्रशासनाला उशिरा शहाणपण सुचले आहे. संबंधित यादीत सात महाविद्यालयांची न ...
चौफुलीवर उभी असणारी दुचाकी रस्त्याच्या खाली घे, असे म्हटल्याने दुचाकीस्वाराने वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्याशी वाद घालून मारहाण केली. सदरची घटना बुधवारी बडनेऱ्यातील जयस्तंभ चौकानजीक चौफुलीवर घडली. पोलिसांनी याप्रकरणी अज्ञाताविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. ...
मुलं पळवून नेणारी टोळी सक्रीय आहे. ही टोळी गल्लोगल्ली फिरून एकांतात असलेल्या बालकाला अलगद उचलून पळवून नेतात. किडणी चोर सुध्दा आले म्हणतात.. अश्या अफवानी समाज दुषित झाले आहे. या केवळ अफवाच आहेत. ...
गेल्या ३६ वर्षांत शेअर बाजाराचा निर्देशांक आठ वर्षे चढला तर उर्वरित वर्षांत तो खाली आला. २०२४ पर्यंत निर्देशांक एक लाखाचा टप्पा पार करणार असल्याचे भाकीत किरण जाधव अॅन्ड असोसिएट्सचे व्यवस्थापकीय संचालक किरण जाधव यांनी ‘व्हिजन २०२४ आॅफ स्टॉक मार्केट’ ...