उपराजधानी नागपूरसह विदर्भात शुक्रवारी गोंधळ घालणाऱ्या पावसाने शनिवारी तिथे विश्रांती घेतली. मात्र, या पावसाने मुंबईसह संपूर्ण कोकण किनारपट्टीला जोरदार तडाखा दिला. ...
भाजपा सरकारने जाहीर केलेल्या हमीभाव घोषणेवरून सरकारचे धोरण शेतकरीविरोधी असल्याची पुन्हा एकदा प्रचिती येते, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे. ...
दहशतवादी दाऊद इब्राहिमच्या हस्तकाकडून ठाण्याच्या खंडणीविरोधी पथकाने शुक्रवारी हस्तगत केलेला शस्त्रसाठा किमान २० वर्षांपासून आरोपींच्या ताब्यात होता. या शस्त्रांचा वापर यापूर्वी झाला का किंवा भविष्यात त्याचा वापर कुणाला संपवण्यासाठी केला जाणार होता, य ...
खासगी शिक्षण संस्थांच्या शाळा त्याचप्रमाणे समाज कल्याण विभाग, आदिवासी विभाग यांच्या अंतर्गत होणारी शिक्षक भरती ही त्या-त्या विभागाकडून स्वतंत्रपणे केली जात होती, परंतु आता ‘पवित्र’ या वेबपोर्टलच्या माध्यमातून ही शिक्षक भरती केंद्रीय पद्धतीने एकाच प्र ...
मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाच विद्यमान नगरसेवकांसह खाविआच्या दोन व मनसेच्या एका नगरसेविकेने शनिवारी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला ...
राज्यातील अहमदनगर, बीडसह विविध जिल्ह्यांमधून जिल्हा विभाजन व नवीन जिल्हानिर्मितीची मागणी होत असताना राज्यात नवीन ६७ जिल्हे निर्माण करण्याची मागणी राज्य सरकारकडे प्राप्त झाली आहे. ...
आपल्या घरा-गावापासून लांब आलेल्या वारकऱ्यांच्या सेवेसाठी भारतीय डाक विभागाच्या पुणे क्षेत्राने आळंदी ते पंढरपूर अशी मोबाइल पोस्ट आॅफिसची सेवा सुरू केली आहे. ...
ग्रामपंचायतीच्या प्रत्येक वॉर्डला दरवर्षी किमान ५ लाख रुपये विकासनिधी मिळण्यासाठी आणि ग्रामपंचायत सदस्यांना विशेष अधिकार व दर्जा बहाल करण्यासाठी सात अभ्यासपूर्ण मागण्या घेऊन किसान, वॉटर, लँड व ग्राम आर्मीचे संस्थापक नेते प्रफुल्ल कदम यांच्या नेतृत्वा ...
पालघर जिल्ह्यातील घोलवड गावातील काव्य विवेक राऊत या नऊ महिन्यांच्या बाळावर त्याच्या आईच्याच यकृताचा काही भाग घेऊन केलेल्या यकृत प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडली. ...