रत्नागिरी जिल्हा न्यायालयातील एक लघुलेखक चंद्रकांत आर. शेट्ये यांच्या निधनानंतर, त्यांच्या पत्नीने मोठ्या मुलाला अनुकंपा तत्त्वावर नोकरी मिळावी, म्हणून अर्ज केला. त्या अर्जावर निकाल होईपर्यंत दरम्यानच्या काळात मुलगा एलएलएमपर्यंत शिकून त्याच न्यायालया ...
लातूर जिल्ह्यातील दीपक कोनाळे याने आफ्रिकेतील सर्वोच्च शिखर ‘किलीमांजारो’ यशस्वीरित्या सर केले़ त्याने ४ जुलै रोजी पहाटे या शिखरावर भारताचा ३.६० मीटर उंची आणि ६.८० मीटर रूंदीचा तिरंगा ध्वज फडकावला. ...
आधुनिक तंत्रज्ञानामुळे पैशाचे आॅनलाईन व्यवहार करणे, सोशल माध्यमांद्वारे व्यक्त होणे तसेच आपला डेटो आॅनलाईन सेव्ह करणे अशी अनेक कामे अगदी सोपी झाली आहेत. मात्र याच तंत्रज्ञानाच्या माध्यमातून लोकांना गंडा घालण्याचे प्रकारदेखील वाढले आहेत. ...
मौजमजेसाठी दुचाकी वाहनांची शिताफीने चोरी करणाऱ्या इंजिनिअरिंगच्या ६ विद्यार्थ्यांना विमानतळ पोलिसांनी नुकतीच अटक केली. शहर व इतर ठिकाणी केलेल्या विविध ७ वाहनचोरीच्या गुन्ह्यांतील १८ दुचाकी विमानतळ पोलिसांनी त्यांच्याकडून हस्तगत केल्या आहेत. ...
दोन दिवसांच्या पुणे मुक्कामानंतर संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे हडपसर गाडीतळावर ९.४५ वा.आगमन झाले. महापौर मुक्ता टिळक, माजी महापौर वैशाली बनकर यांनी स्वागत करून पादुकांची पूजा केली. ...
उपराजधानीत १९७१ नंतर पहिल्यांदा होत असलेल्या विधिमंडळच्या मान्सून अधिवेशनावरील काळे ढग अजूनही कायम आहेत. शुक्रवारी विधानभवन परिसर जलमय झाल्याने वीज पुरवठा खंडीत करावा लागला होता. त्यामुळे सभागृहाचे कामकाज ठप्प झाले होते. सर्व काही सुरळीत झाल्याचा दाव ...