गडचांदूर-अंतरगाव- वनोजा, नांदाफाटा-राजुरगुडा, लालगुडा - नांदाफाटा, पिंपळगाव- नांदाफाटा, कढोली- आवारपूर, गडचांदूर -राजुरा आदी मार्गावर लहान नाले व पूल आहेत. संततधार पावसामुळे या पुलावर पाणी आल्याने व काही नाल्यांना पूर आल्याने परिसरातील नांदा, नांदाफा ...
आयुधनिर्माणी चांदा (भांदक) येथे कार्यरत कामगारांच्या विविध मागण्यांबाबत केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांची सोमवारी भेट घेतली. या भेटीदरम्यान झालेल्या चर्चेत आयुधनिर्माणी कामगारांच्या मागण्या स ...
हरित मित्र परिवाराचे वरोरा तालुका प्रमुख किशोर उत्तरवार हे गेल्या तीन वर्षांपासून चंदन वृक्षाबाबत शेतकºयांमध्ये जनजागृतीचे काम करीत असून आजपर्यंत हजारो वृक्ष त्यांच्या मार्गदर्शनात तालुक्यातच नव्हे चंद्रपूर जिल्हातील विविध भागात लावले गेले आहेत. ...
उमरेड - चिमूर - वरोरा या राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम मागील काही महिन्यांपासून सुरू आहे. क्रांतीनगरी चिमूरपासून वरोरा हा मार्ग पूर्णपणे खोदण्यात आला आहे व वाहनांच्या वाहतुकीस पर्यायी रस्ता तयार करण्यात आला. मात्र हा समस्याग्रस्त पर्यायी म ...
भरधाव सिमेंट मिक्सर ट्रकच्या चालकाने एका शिक्षिकेला चिरडले. या अपघातात शिक्षिकेचे पती जबर जखमी झाले. मंगळवारी दुपारी १२.४० वाजता उमरेड मार्गावरील श्यामबाग चौकाजवळ हा भीषण अपघात घडला. ...
शहर झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे व्यावसायिक प्रतिष्ठाने, हॉटेल्स, हातठेल्यांची संख्याही त्याच गतीने वाढत आहे. यामध्ये मात्र उघड्यावर अन्नपदार्थांची विक्री केली जात आहे. शिवाय काही हॉटेल्स बाहेरुन चांगले दिसत असले तरी त्यांच्या किचनमध्ये अस्वच्छता दिस ...
लोकमत न्यूज नेटवर्कपवनारा : तुमसर तालुक्यातील पवनारा येथे कृषी विभागाअंतर्गत बांधलेल्या वनराई बंधाऱ्याची पाळ फुटली. यात रस्ता वाहून गेला. परिणामी शेतकऱ्याचा जाण्याचा मार्ग पूर्णत: बंद झाला आहे. खड्डा दुरुस्तीबाबत कृषी विभागाला निवेदन देण्यात आले आहे ...
गेल्या पाच सहा दिवसापासून दररोज दमदार हजेरी लावणाऱ्या पावसामुळे शेतातील पाणी निघणे दुरापास्त झाल्यामुळे पऱ्हे सडण्याच्या मार्गावर असून शेतकरी चिंतातूर झाला आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे. ...
वरुणराजाच्या आशीर्वादाने सर्वत्र पर्ज्यण्यवृष्टी होत आहे. शेतात रोवणीची कामे जोमात सुरू आहेत. प्रत्येक शेतकऱ्याने आपल्या शेतात रोवणी सुरू केल्याने त्यांच्या घराचे दार बंद दिसत असून गावात शुकशुकाट दिसत आहे. ...
केंद्रीय कर्मचाऱ्यांना कर्तव्यावर जा ये करण्यासाठी जवाहरनगर ठाणा या रस्त्याचा वापर ग्रामीण भागातील कर्मचारी करतात. विद्युत खांब क्रमांक ५४६ ते ६१७ पर्यंत डांबरी रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडलेले आहे. ...