येथील नगरपालिकेच्या शुक्रवारी पार पडलेल्या सर्वसाधारण सभेत कचºयाच्या निविदेवरून झालेल्या खडाजंगीनंतर भाजपाच्या उपाध्यक्षांसह पाच नगरसेवकांनी सभात्याग केला. ...
शाळेच्या आवारात खेळत असताना भिंतीच्या कडेला असलेल्या उघड्या ‘अर्थिंग’ ताराला स्पर्श होताच विद्यार्थ्याला जोरात विद्युत धक्का बसला. त्यातच त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना देवलापार (ता. रामटेक) पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जुनेवाणी येथील जिल्हा परिषद ...
गेल्या १५ वर्षांपासून दुष्काळग्रस्त असलेल्या ससाणी गावाने सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत सहभाग घेतला. येथील आबालवृद्धांनी अखंड श्रमदान केले. नातेवाईकांचे लग्न, वैयक्तिक कामे बाजूला ठेवून आता पाणी डोळ्यात नाही गावात पाहू या,.... ...
शहरासाठी ३०२ कोटींच्या अमृत योजनेचे काम हाती घेण्यात आले आहे. सर्वत्र पाईप लाईन टाकण्यासाठी झालेल्या खोदकामाच्या ठिकाणी चिखल आणि मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. ...
चंद्रपूरच्या रस्त्यावरील खड्ड्यांमुळे शुक्रवारी आणखी एका १९ वर्षीय युवतीचा बळी घेतला. काजल पाल असे या दुदैवी मुलीचे नाव असून ती बंगाली कॅम्प परिसरातील रहिवासी आहे. बंगाली कॅम्पकडून सावरकर चौकाकडे जात असताना रस्त्यावरील खड्डा चुकवण्याच्या प्रयत्नात ती ...
कोळसा वाहतूक करणाऱ्या हायवा ट्रकचालकाचे वाहनावरीलनियंत्रण सुटल्याने वर्धा नदीच्या मुंगोली पुलावरून ट्रक नदीत कोसळला. यात सुदैवाने जिवितहानी झाली नसली तरी ट्रकचालक जखमी झाला आहे. यात ट्रकमालकाचेही मोठे नुकसान झाले. ही घटना शुक्रवारी सकाळी १० वाजताच्या ...
मुंबईतील कुख्यात डॉन अरुण गवळीने कुटुंबीयांना भेटण्यासाठी चार आठवड्यांची संचित रजा (फर्लो) मिळावी याकरिता मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली आहे. न्यायालयाने कारागृह विभागाचे उपमहानिरीक्षक (पूर्व) यांना नोटीस बजावून यावर २३ आॅग ...
एकीकडे गुळगुळीत रस्ते करण्यासाठी कोट्यवधी रूपयांचा निधी खर्च करीत असल्याचा दावा सरकार करत आहे. दुसरीकडे खेड्यातील आदिवासी बांधवाच्या नशिबी मात्र छदामही मिळाले नाही. कधी काळी तयार केलेला रस्ता व अरुंद पाईपाचा पूलही आठवडाभर झालेल्या संततधार पावसात वाहू ...
येथील सामाजिक कार्यकर्ता सांबाजी वाघमारे यांना राज्य शासनाकडून देण्यात येणारा डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला़ ...