राज्याच्या वनविभागात नावलौकिक मिळविणारे येथील बांबू गार्डन यू-ट्यूब झळकत आहे. या गार्डनमध्ये असलेल्या बांबूच्या दुर्मिळ आणि मौल्यवान ६३ प्रजातींची माहिती सहजतेने उपलब्ध आहे. त्यामुळे आता एका क्लिकवर बांबू गार्डनबाबत इत्थंभूत माहिती मिळणे सुकर झाले आह ...
जिल्हा परिषद आरोग्य विभागातील रिक्त पदांची माहिती महिनाभरापूर्वी ग्रामविकास विभागाने मागविली होती. त्यासाठी सीईओंनी डीएचओंना आदेशही दिला. मात्र, महिनाभर या आदेशाची दखलही न घेणाऱ्या डीएचओंनी आता थेट मंत्रालयालाच माहिती पाठवून दिली. जिल्हा परिषद प्रशास ...
मातोश्री वीणादेवी दर्डा यांच्या सहाव्या स्मृतिदिनानिमित्त गुरुवार, १९ जुलै रोजी आदरांजली सभा, शैक्षणिक साहित्य वितरण आणि भजन व भावगीत कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ...
विमा कंपनीने पीकविम्याची मदत जाहीर करताना प्रत्येक सर्कलला वेगळे निकष लावले. यामुळे समान नुकसानग्रस्त शेतकºयांना समान मदत मिळाली नाही. हा दुजाभाव दूर करावा या मागणीसाठी सोमवारी शिवसेना रस्त्यावर उतरली. खासदार भावना गवळी यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी ...
मुख्यमंत्र्यांनी दत्तक घेतलेल्या सावळेश्वर (ता. उमरखेड) गावातील अनेक प्रश्न अजूनही सुटले नाही. यामुळे संतप्त ग्रामस्थांनी मुख्यमंत्र्यांच्या कामकाजावर संताप नोंदवित सोमवारी यवतमाळात धडक दिली. जिल्हा प्रशासनाकडे निवेदन देत सावळेश्वरचे प्रश्न तत्काळ सो ...
लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : नागपूर-बोरी-तुळजापूर राष्ट्रीय महामार्गासाठी संपादित जमिनीसाठी दिलेला मोबदला शेतकऱ्यांच्या बँक खात्यातून परस्पर वळविल्याचा प्रकार पुढे आला आहे. आर्णी मार्गावर असलेल्या मांगुळ येथील शेतकऱ्यांच्या खात्यातून लाखो रुपये वळते ...
महाराष्ट्रातील पतसंस्थांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांबाबत राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या शिष्टमंडळाने केंद्रीय मंत्र्यांची भेट घेऊन चर्चा केली. अर्थमंत्री पीयूष गोयल, ना. नितीन गडकरी यांची नागपूर येथे पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काकासाहेब कोयटे यां ...
व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशप्रक्रियेदरम्यान विद्यार्थ्यांना अडचणीत आणणाऱ्या जात वैधता प्रमाणपत्राच्या मुद्द्यावर विधानपरिषदेत सोमवारी वातावरण चांगलेच तापले. मुंबईतील नगरसेवकाला जात पडताळणीसाठी समितीच्या अध्यक्षांसह तीन अधिकाऱ्यांनी ५० लाख रुपय ...