कचऱ्यापासून वीज निर्मिती प्रकल्प सुरू होणार असल्यामुळे भांडेवाडी डम्पिंग यार्ड येथे बायो मायनिंगच्या माध्यमातून बगीचा आणि पंतप्रधान आवास योजनेंतर्गत किफायत घरांची निर्मिती करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. ...
सार्वजनिक वितरण व्यवस्थेमार्फत सर्वसामान्य गरीब मानसांना वितरीत होणारे धान्य रेशन कार्डातील व प्रक्रियेतील त्रुटींमुळे मिळत नाही. या त्रुटी दूर करून गरीब नागरिकांना धान्य वितरण सुकर करावे, अशी मागणी जनवादी महिला संघटनेच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे करण ...
स्वच्छ सर्व्हेक्षण २०१८ मध्ये वर्धा नगर परिषदेने देशात ५० वा तर राज्यात नऊवे स्थान पटकाविले आहे. याच कार्याची दखल घेवून नगराध्यक्ष अतुल तराळे यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नागपूर येथे गौरव करण्यात आला. ...
गतवर्षी जिल्ह्यात कापूस पिकावर बोंडअळीसह विविध रोगांचा प्रादुर्भाव झाला होता. हा कापूस मोठ्या प्रमाणावर खासगी जिनिंग प्रेसिंग मालकांनी खरेदी केला व यावर मिलमध्ये प्रक्रिया करण्यात आली. पुन्हा यंदा असा प्रादुर्भाव होवू नये, याकरिता सर्व मिलधारकांनी मि ...
तालुक्यातील पढेगाव येथे ग्रा.पं. चे उपसरपंच नरेंद्र पहाडे यांच्या पुढाकाराने ग्रा. पं. च्या प्रांगणामध्ये गरीब कुटूंबातील वधु- वरांचे पुस्तक भेट देत लग्न लावून देण्यात आले. या लग्न सोहळ्यात पारंपारीक रुढींना फाटा देत पैशाची बचत करण्यात आली. इतकेच नव् ...
विदर्भाचे नंदनवन असलेल्या चिखलदरा पर्यटनस्थळावर फिरायला आलेल्या मित्र-मैत्रिणींची भरधाव कार सेमाडोह मार्गावरील आमाडोहनजीक ६० फूट खोल दरीत कोसळली. यात अमरावती येथील १८ वर्षीय युवतीचा मृत्यू झाला, तर एक जखमी झाला. ही घटना रविवारी रात्री आठ वाजताच्या सु ...
सत्र न्यायालयाने बालिकेचा विनयभंग करणाऱ्या आरोपीला तीन वर्षे सश्रम कारावास व ५०० रुपये दंड आणि दंड न भरल्यास पाच दिवस अतिरिक्त कारावास, अशी शिक्षा सुनावली. न्यायाधीश श्रीमती टी. जी. मिटकरी यांनी सोमवारी हा निर्णय दिला. ही घटना हुडकेश्वर पोलिसांच्या ह ...
शहरातील गुन्हेविषयक घडामोडींवर लक्ष ठेवण्यासाठी लवरकच सीसीटीव्ही लावण्यात येणार आहे. यासाठी जिल्हाधिकारी यांनीही प्रस्तावाला मान्यता दिल्याने पोलीस विभागाच्या प्रस्तावाला जिल्हा नियोजन समिती (डीपीसी) कडून हिरवी झेंडी मिळाली आहे. ९० लाख ९२ हजारांच्या ...
कांद्यापासून पावडर व पेस्ट तयार करण्यासाठी गुजरात राज्यात एप्रिल ते जूनमध्ये स्थानिक शेतकऱ्यांचा हजारो ट्रक कांदा पाठविण्यात येतोे. मात्र, यंदा गुजरात राज्यात कांद्याची आवक चांगली झाल्याने या राज्यात अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा कांदा एप्रिल ते जू ...
रस्ताच्या कडेला व्यवसायासाठी जागा उपलब्ध करून न दिल्याने सोमवारी दिव्यांग बांधवांनी आ. सुनील देशमुख यांच्या घरासमोरच ठिय्या देऊन अर्धदफन आंदोलन पुकारले. प्रहार जनशक्ती पार्टी अंतर्गत प्रहार अपंग क्रांती दलाच्या या आंदोलनामुळे खळबळ उडाली होती. ...