लाईव्ह न्यूज :

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
माउलींची पालखी सोलापूर जिल्ह्यात - Marathi News | Mauli's palak in Solapur district | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :माउलींची पालखी सोलापूर जिल्ह्यात

विठुरायाच्या भेटीने आतुर होऊन पायी निघालेल्या लक्षावधी वैष्णवांचा मेळा मंगळवारी सकाळी सोलापूर जिल्ह्यात पोहोचला. ...

संजय दत्त यांना भाजपात प्रवेश नाही - Marathi News |  Sanjay Dutt does not have access to BJP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :संजय दत्त यांना भाजपात प्रवेश नाही

नाणार प्रकल्पाच्या मुद्यावर विधानपरिषदेत चर्चा सुरू असताना काँग्रेसचे आमदार संजय दत्त यांनी एका वृत्तपत्रातील बातमीचे कात्रण दाखवत सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. ...

हिंदू मंदिरांच्या सरकारीकरणाविरुद्ध शिवसेनेचे आंदोलन - Marathi News | Shivsena Movement Against Government Temples Of Hindu Temples | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :हिंदू मंदिरांच्या सरकारीकरणाविरुद्ध शिवसेनेचे आंदोलन

हिंदू मंदिरांचे सरकारीकरणाचा डाव हिंदू समाजामध्ये जातीय तेढ निर्माण करणारे आहे. ...

'शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची उंची २५ फुटाने कमी केली' - Marathi News | Shivaji Maharaj's statue reduced by 25 feet | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची उंची २५ फुटाने कमी केली'

महाराष्ट्राचे आराध्यदैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अरबी समुद्रातील स्मारकाबाबत शासनाकडून सातत्याने जनतेची दिशाभूल करण्यात येत आहे. ...

दुधाच्या भावासाठी रिलायन्स, पतंजलीच्या दुधाची वाट बघताय का? - Marathi News | Are you looking for RIL's milk and milk for Patanjali's milk? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दुधाच्या भावासाठी रिलायन्स, पतंजलीच्या दुधाची वाट बघताय का?

राज्यात समाधानकारक पाऊस पडत असताना शेतातील कामे करण्याऐवजी शेतकऱ्यांवर भरपावसात रस्त्यावर दूध ओतून आंदोलन करण्याची वेळ सरकारने आणली आहे. ...

टीडीआर घोटाळ्याची तीन महिन्यात चौकशी - Marathi News | Three months of investigation into the TDR scam | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :टीडीआर घोटाळ्याची तीन महिन्यात चौकशी

औरंगाबाद येथील कोट्यवधी रुपयांचा टीडीआर घोटाळा मंगळवारी विधानसभेत गाजला. ...

नाणार जमीन अधिग्रहणाची सूचना रद्द केलेली नाही, मुख्यमंत्र्यांची माहिती - Marathi News | Nair land acquisition notice has not been canceled, Chief Minister's information | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नाणार जमीन अधिग्रहणाची सूचना रद्द केलेली नाही, मुख्यमंत्र्यांची माहिती

रत्नागिरी जिल्ह्यातील नाणार येथे उभारण्यात येणाऱ्या तेल शुद्धीकरण व पेट्रोकेमिकल्स प्रकल्पासाठी जमीन अधिग्रहणाची नोटीस उद्योग विभागाने काढलेली आहे. ...

आदिवासी विद्यार्थ्यांवरील बलप्रयोगाचे पडसाद, पोलिसांवर कारवाई करा - Marathi News | Take action against tribal students and take action against policemen | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आदिवासी विद्यार्थ्यांवरील बलप्रयोगाचे पडसाद, पोलिसांवर कारवाई करा

नाशिकमधील आदिवासी मुलांनी काढलेल्या मोर्चाला अडवल्याचे पडसाद मंगळवारी विधानसभेत उमटले. ...

४१४ कोटींच्या गैरव्यवहार प्रकरणी ईडीतर्फे चौकशी, मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती - Marathi News | Inquiries of Rs 414 crores, inquiry by ED, Chief Minister Fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :४१४ कोटींच्या गैरव्यवहार प्रकरणी ईडीतर्फे चौकशी, मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती

बँकेची ४१४ कोटी रुपयाने फसवणूक केल्याप्रकरणी पंजाब नॅशनल बँकेने दखल केलेल्या तक्रारीवरून मे. विन्सम डायमंड अ‍ॅण्ड ज्वेलरी लि. कंपनीविरुद्ध सीबीआय मुंबई येथे गुन्हे दाखल करण्यात आले आहे. ...