लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्याचे पावसाळी अधिवेशन नागपूरला भरवण्याच्या निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आणि तो अमलात आणला. मात्र दरवर्षी नागपुरात होणारे हिवाळी अधिवेशन यंदा मुंबईत होणार आहे. १९ नोव्हेंबरपासून मुंबईत हिवाळी अधिवेशनाल ...
छोट्या छोट्या उद्योगातून विदर्भ आणि मराठवाड्याचा औद्योगिक विकासाचा शासनाचा प्रयत्न आहे. भौगोलिक परिस्थिती, पायाभूत सुविधा, बाजारपेठांसह उद्योजकांमध्ये औद्योगिक विकासाची मानसिकता असणे तेवढेच महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन वित्त आणि वनमंत्री सुधीर मुनगं ...
बाजार समितीमध्ये किमान महिनाभरापूर्वी परवाना घेतला असेल व किमान १० हजार रुपयांचा व्यवहार केला असेल तर असे व्यापारी व अडत्यांना आता बाजार समितीच्या निवडणुकीत मतदान करता येईल. यासंबंधीचे सुधारणा विधेयक बुधवारी विधानसभेत मंजूर करण्यात आले. ...
प्रतिबंधित गुटखा, पानमसाला, खर्रा, सुगंधित तंबाखू व सुपारीची साठवणूक आणि विक्री करणाऱ्या नऊ पानटपऱ्याची अन्न व औषध विभागाच्या (एफडीए) अधिकाऱ्यांनी १६ आणि १७ जुलैला तपासणी केली आणि २.४ किलो वजनाचा १६६५ रुपये किमतीचा साठा जप्त केला. त्यापैकी सहा पानटपऱ ...
नागपूर शहरातून जानेवारी २०१७ ते मार्च २०१८ या कालावधीत २०१ मुले व ४१७ मुली बेपत्ता झाल्या. यातील १८५ मुले व ३८० मुली मिळाल्या. मात्र १६ मुले व ३७ मुली असे एकूण ५३ मुलामुलींचा शोध लागलेला नाही, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रश्नाच्या ...
आदिवासी विकास योजनांमध्ये झालेल्या १०० कोटी रुपयांच्या घोटाळा प्रकरणामध्ये पोलीस महासंचालकांना प्रतिवादी करण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी दिला. तसेच, पोलीस महासंचालकांना नोटीस बजावली. ...
मेट्रोचे खड्डे आणि वाहनचालकाच्या निष्काळजीपणामुळे अभिजित शशांक जगदाळे (वय २१) नामक अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्याचा अपघाती मृत्यू झाला. एकुलता एक मुलगा गमवावा लागल्याने जगदाळे परिवारावर जबर आघात झाला आहे. ...
निवृत्त पोलीस अधिकारी महिलेला त्यांची मोबाईलवर माहिती विचारली आणि एका आरोपीने त्यांना ७१ हजारांचा गंडा घातला. सुहासिनी सूर्यभान मेश्राम (वय ६४) असे फसवणूक झालेल्या महिलेचे नाव आहे. त्या पोलीस खात्यातून उपनिरीक्षक म्हणून निवृत्त झाल्या आहेत. ...
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुण्यातिथीदिनी त्यांच्या अनुयायांनी पुन्हा पोलीस आयुक्तालयावर धडक दिली. गाडगेनगरचे ठाणेदार मनीष ठाकरे यांच्यावर निलंबनाची कारवाई केल्याशिवाय आम्ही आता माघार घेणार नाही, असा इशारा त्यांनी पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक या ...