श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या सदस्याने अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केल्यामुळे संतप्त झालेल्या मंदिर समितीच्या कर्मचाऱ्यांनी गुरुवारी (18 जुलै) अचानक काम बंद आंदोलन सुरू केले आहे. ...
बडोद्याच्या राजकन्या तथा सावंतवाडी राजघराण्याच्या राजमाता सत्वशीला देवी शिवरामराजे सावंत भोसले (८३) यांनी बुधवारी रात्री ९.१४ मिनिटांनी अखेरचा श्वास घेतला. ...
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना दिवाळीत सातवा वेतन आयोग लागू करण्यात येणार असून, त्या दृष्टीने तयारी सुरू असल्याची माहिती वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी बुधवारी दिली. ...
महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तीवेतन) नियम-१९८२ मधील तरतुदीमुळे पाच वर्षांत घोटाळ्याच्या ३२६ प्रकरणांतील ५९८ घोटाळेबाज सरकारी कर्मचारी कारवाईच्या पाशातून सुटले. ...
केंद्र सरकारने २०१८-१९च्या साखर हंगामासाठी उसाच्या एफआरपीत (किमान आधारभूत किंमत) टनाला २०० रुपये वाढ करण्याचा तसेच एफआरपीसाठी उसाचा पायाभूत उतारा ९.५ टक्क्यांवरून १० टक्के करण्याचा निर्णय बुधवारी घेतला. ...
राज्यातील पशुसंवर्धन विभागातील डॉक्टरांची रिक्त पदे तातडीने भरण्यात येतील, अशी माहिती पशुसंवर्धन व दुग्ध विकास राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी बुधवारी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासामध्ये दिली. ...