लाईव्ह न्यूज :

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
मराठा आंदोलक आक्रमक, बसेसची तोडफोड तर मंत्र्यांना घेराव  - Marathi News | Live - Maratha agitators aggressive, sacked buses and siege ministers | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मराठा आंदोलक आक्रमक, बसेसची तोडफोड तर मंत्र्यांना घेराव 

आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा आंदोलक आक्रमक झाले असून सोलापूर जिल्ह्यातील काही ठिकाणी एसटी बसेसची तोडफोड करण्यात आली आहे. तर पंढरपूर येथे मंत्र्यांना घेराव घालण्यात आले. ...

आरक्षणासाठी मराठा क्रांती मोर्चा आक्रमक, उदयनराजे भोसलेंनी केले हे आवाहन - Marathi News | give your positive contribution for ashadhi wari appeals udayanraje bhosale | Latest satara News at Lokmat.com

सातारा :आरक्षणासाठी मराठा क्रांती मोर्चा आक्रमक, उदयनराजे भोसलेंनी केले हे आवाहन

आषाढी एकादशीची वारी कोणत्याही अडथळ्याविना पार पडू द्यावी, असे आवाहन साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी केले आहे. ...

...तर महाराष्ट्रच देऊ शकतो पंतप्रधान नरेंद्र मोदींना पर्याय - शरद पवार   - Marathi News | Maharashtra can give option to PM Narendra Modi - Pawar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :...तर महाराष्ट्रच देऊ शकतो पंतप्रधान नरेंद्र मोदींना पर्याय - शरद पवार  

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोदींना महाराष्ट्रच पर्याय देऊ शकतो, असे वक्तव्य केले आहे. ...

पोलीस हत्या प्रकरण : मृतदेह बाहेर फेकून पुरावा नष्ट करणे या दोघांना भोवले - Marathi News | Sangli Police Murder Case: hotel owner and manager arrested | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :पोलीस हत्या प्रकरण : मृतदेह बाहेर फेकून पुरावा नष्ट करणे या दोघांना भोवले

पोलीस शिपाई समाधान मांटे यांच्या हत्ये प्रकरणी बहुचर्चित हॉटेल ‘रत्ना डिलक्स’चा मालक कुमार कुमसगे (वय 48 वर्ष) व व्यवस्थापक शब्बीर नदाफ या दोघांना (वय 45 वर्ष) अखेर शनिवारी रात्री अटक करण्यात आली. ...

Ashadhi Ekadashi : आषाढी एकादशीच्या पूजेसाठी मुख्यमंत्री येणार नाहीत - गिरीश महाजन - Marathi News | Ashadhi Ekadashi : Chief Minister will not attained Ashadhi Ekadashi's Pooja at pandharpur - Girish Mahajan | Latest solapur Videos at Lokmat.com

सोलापूर :Ashadhi Ekadashi : आषाढी एकादशीच्या पूजेसाठी मुख्यमंत्री येणार नाहीत - गिरीश महाजन

सोलापूर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आषाढी पूजेला जाणार नाहीत, अशी माहिती जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे. मराठा समाजाच्या ... ...

विठ्ठल-रुक्मिणीचे 3 तास दर्शन बंद राहणार, शासकीय महापूजा होणार 70 मिनिटांत - Marathi News | Pandharpur : vitthal rukmini temple will be closed for 3 hours, Government Mahapooja will be done in 70 minutes | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :विठ्ठल-रुक्मिणीचे 3 तास दर्शन बंद राहणार, शासकीय महापूजा होणार 70 मिनिटांत

आषाढी वारीनिमित्त पंढरपुरातील श्री विठ्ठल रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सपत्नीक होणार आहे. ...

अहमदनगर : विठ्ठल भक्तांवर काळाचा घाला, भीषण अपघातात 5 जणांचा जागीच मृत्यू  - Marathi News | Ahmadnagar: Five people died in road accident | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :अहमदनगर : विठ्ठल भक्तांवर काळाचा घाला, भीषण अपघातात 5 जणांचा जागीच मृत्यू 

कर्जत तालुक्यातील निमगाव डाकू शिवारात रविवारी (22 जुलै) पहाटे भीषण अपघात झाला आहे. ...

विधानसभा निवडणुकीपूर्वीच शिवसेना सरकारमधून बाहेर पडेल, अजित पवारांचे भाकित - Marathi News | before the assembly elections shiv sena will come out of the government says ajit pawar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विधानसभा निवडणुकीपूर्वीच शिवसेना सरकारमधून बाहेर पडेल, अजित पवारांचे भाकित

आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वीच शिवसेना सत्तेतून बाहेर पडेल, असे भाकित राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी वर्तवले आहे. ...

मुर्दाड लोकांचे नेतृत्व करणार नाही : राज ठाकरे - Marathi News | Murad will not lead the people: Raj Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुर्दाड लोकांचे नेतृत्व करणार नाही : राज ठाकरे

पैठण शहर व तालुक्याची झालेली दुरवस्था पाहून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी संताप व्यक्त केला. ...