मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना बदलविण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. मुख्यमंत्री फडणवीस यांचे काम अतिशय चांगले असल्याचे स्पष्ट करीत केंद्रीय भूपृष्ठ रस्ते वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी मुख्यमंत्री बदलाच्या चर्चेला विराम लावला. ...
सत्र न्यायालयाने शुक्रवारी सिंचन घोटाळ्यातील पाच आरोपींना सशर्त जामीन मंजूर केला. हा घोटाळा गोसेखुर्द सिंचन प्रकल्पातील मोखाबर्डी उपसा सिंचन योजनेंतर्गतच्या नक्षी शाखा कालवा, त्यावरील चार वितरिकेचे मातीकाम, बांधकाम व अस्तरीकरणाशी संबंधित आहे. ...
गेल्या दोन महिन्यांपासून बदलीची आस लावून बसलेल्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना अखेर राज्य सरकारने आज दिलासा दिला. राज्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसोबतच सहपोलीस आयुक्तांसह नऊ वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहे.सहपोलीस आयुक्त शिवाजीराव ...
परिमंडळ चारचे पोलीस उपायुक्त नीलेश भरणे यांच्या पथकाने त्यांच्या परिक्षेत्रातील जुगार, मटका आणि दारू विक्रेत्यांच्या अड्ड्यावर शुक्रवारी सायंकाळी धडक कारवाईची मोहीम राबविली. सायंकाळी ५ वाजतापासून सुरू झालेल्या या धडक कारवाईत रात्री ९ वाजेपर्यंत वेगवे ...
अधिकारी, कर्मचारी व पदाधिकारी हे विकासाच्या रथाची चाके आहेत. त्यांनी एकमेकांना विश्वासात घेऊन समन्वयातून काम केल्यास विकासाची गती वाढेल, असे प्रतिपादन करीत विविध शासकीय योजनांची अंमलबजावणी करण्यात हयगय करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची गय केली जाणार न ...