Manoj Jarange Patil News: देवेंद्र फडणवीस यांना हिताचे सांगत आहे. मराठ्यांना डावलू नका. मागण्या मान्य केल्या नाही तर माझ्या नावाने बोंबलायचे नाही, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे. ...
अभिनेता सलमान खान होस्ट करत असलेला हा लोकप्रिय कार्यक्रम 6 ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. तत्पूर्वी, प्रसिद्ध वकील गुणरत्न सदावर्ते यांचा एक व्हडिओ समोर आला आहे. ...
Badlapur Sexual Assault Case: बदलापूर बलात्कार प्रकरणात सहआरोपी करून गुन्हा दाखल करण्यात आलेले त्या शाळेच्या दोन फरार पदाधिकाऱ्यांना काल रात्री पोलिसांनी बेड्या ठोकल्या. ...