विदर्भाचे नंदनवन असलेल्या चिखलदरा पर्यटन स्थळावर काही दिवस मुसळधार पाऊस कोसळल्याने नदी नाले खळखळू लागले आहे. गगनभेदी उंच पहाडावरून शेकडो फूट खाली कोसळणाऱ्या धबधब्यांचा आनंद पर्यटक घेत असल्याने आल्हाददायक वातावरण परमोच्च बिंदूवर आल्याचा नजारा डोळ्यांच ...
वंशाला वारस म्हणून मुलगाच हवा या मनोधारणेतून बाहेर येऊन मुलींच्या जन्माचे स्वागत करण्यासोबतच त्यावर समाधान मानण्याची मानसिकता समाजात हळूहळू तयार होत आहे. ...
नक्षलवादाविरोधात संताप व्यक्त करत नागरिकांनी ठिकठिकाणी नक्षल्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्यांचे दहण केले. तसेच ठिकठिकाणी नक्षल विरोधी रॅली काढून नक्षल्यांनी ठार केलेल्या नागरिकांचे स्मारक उभारले. ...
मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे गडचिरोली पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक दीपरतन गायकवाड यांनी आपल्या सहकारी कर्मचाऱ्यांसह रविवारी दुपारी १ वाजता शहराच्या विवेकानंद वार्डातील वृध्दाश्रम परिसरातील मोहफूल दारू अड्ड्यावर धाड..... ...
दुधाच्या दराविषयी तीन वर्षापासून दूध उत्पादकांना प्रचंड असंतोष असून आंदोलनेही झालीत. राज्य शासनाने अलीकडेच दूध उत्पादकांना योग्य तो न्याय न मिळवून दिल्याने राज्य सरकारने जो निर्णय घेतला, त्यावर भंडारा जिल्हा दूध उत्पादक सहकारी संघाने पुढाकार घेवून जि ...
१७ वर्षानंतर भंडारा येथे केंद्र सरकार मानव संसाधन विकास मंत्रालयाचे नवोदय विद्यालय प्राप्त झाले. सध्यस्थितीत विद्यालय जिल्हा परिषदेच्या जुन्या जकातदार कन्या शाळेत आहे. परंतु जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या पत्रानुसार सदर इमारत मोडकळीस असल्याचे कळविले ...
नामवंत मद्यनिर्मिती कंपन्यांची नक्कल करुन बनावट दारु निर्मिती कारखान्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाने रविवारी धाड टाकली. यावेळी विदेशी दारुच्या रिकाम्या बाटल्या, बनावट झाकण, लेबल आदी आढळून आले. पोलिसांनी एका तरुणाला याप्रकरणी अटक केली आहे. ...
तामसवाडी (पांजरा) रेती घाटावरून जड वाहतूक सितेपार गावातून सुरु आहे. सितेपार रस्ता खड्ड्यात गेला आहे. खनिज विकास निधीतून सितेपार रस्ता दुरुस्त करण्याची गरज आहे. उलट खनिज विकास निधी शहरात खर्च कण्यात येत आहे. रेती घाट तामसवाडी शिवारात जरी असले तरी रेती ...