मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत मागासवर्ग आयोगाचा अहवाल येताच, विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलावून महिनाभरात सर्व वैधानिक प्रक्रिया पार पाडली जाईल, तसेच आंदोलकांवरील साधे गुन्हे मागे घेतले जातील, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी दिले. ...
कोकण, गोवा, विदर्भात जोरदार पावसामुळे यापूर्वी पूर परिस्थिती निर्माण झाली होती; मात्र त्याचवेळी मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील अनेक ठिकाणी पावसाने ओढ दिली आहे. ...
मराठा आरक्षणासाठी अर्धापूर (जि. नांदेड) तालुक्यातील दाभड येथील कचरू दिगंबर कल्याणे (३८) याने रविवारी दुपारी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. घटनेच्या निषेधार्थ भोकरफाटा येथे कडकडीत बंद पाळण्यात आला. ...
शनिवारी पोलादपूर-महाबळेश्वर दरम्यानच्या आंबेनळी घाटात कोकण कृषी विद्यापीठाची बस दरीत कोसळून ३० जणांच्या मृत्यूअंती या घाटाचे काही काळ मृत्यूच्या घाटात रूपांतर झाले ...
पोलीस होण्याचे स्वप्न उराशी बाळगून तो मुंबईत आला होता; पण त्याला दापोली कृषी विद्यापीठातून कॉल आला. त्याचे मूळ गाव सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली असल्याने त्याने जवळच्या फोंडा येथेच आपली पोस्टिंग करून घेतली. ...
केंद्रीय पृथ्वी विज्ञान मंत्रालयाने ‘मुंबई वेदर लाइव्ह’ नावाचे एक अॅप मुंबईकरांच्या सेवेत दाखल केले आहे. या अॅपद्वारे मुंबईतल्या पावसाची विशेषत: अतिवृष्टीची आगाऊ माहिती उपलब्ध होणार आहे. ...
गेल्या मार्चपासूनच्या घटनाक्रमाचा संगतवार विचार केल्यास सरकार दुटप्पीपणा करून दलितांच्या मतांसाठी एका न्यायाधीशाचा राजकीय प्यादे म्हणून वापर करत असल्याचे स्पष्ट होते. ...
मराठा आरक्षणासाठी घटनादुरुस्तीतून मराठा समाजाला खुश करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, अशा स्पष्ट शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, खासदार शरद पवार यांनी यासंदर्भातील आरोप फेटाळून लावले. ...