वनविभागाच्या अखत्यारीत असलेल्या कोणत्याही प्रकारच्या जमिनीवर म्हणजे राखीव, संरक्षित वा झुडुपी जंगलावर अतिक्रमण असल्यास ते हटविण्यासाठी आता गुगल अर्थ या सॉफ्टवेअरचा वापर करावा लागणार आहे. ...
Maratha Reservation: चाकण येथील हिंसाचारात बाहेरील लोकांचा सहभाग होता. त्यामुळे हिंसाचार करणाऱ्यांवर सरकारने कारवाई करावी. मात्र, केवळ आंदोलनात सहभागी झालेल्या तरुणांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे तात्काळ मागे घ्यावेत. ...
आसाममध्ये लागू करण्यात आलेल्या ‘एनआरसी’वरुन( नॅशनल रजिस्टर आॅफ सिटीझन्स) राजकारण तापले असताना त्रिपुराचे मुख्यमंत्री बिप्लब कुमार देब यांनी नेमके विरोधात वक्तव्य केले आहे. आसामप्रमाणे त्रिपुरामध्ये ‘एनआरसी’ची अजिबात आवश्यकता नाही. आमच्या राज्यात बेका ...
Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी फुलंब्री तालुक्यातील वदोडबजार येथे प्रदीप हरिदास म्हस्के या १६ वर्षीय युवकाने आज सकाळी विहीरीत उडी घेऊन आपले जीवन संपवले. ...
Maratha Reservation Video: मित्रांनो, मी तुम्हाला मोठा भाऊ म्हणून सांगतो. आपल्याला हाता- तोंडाशी आलेला घास हिंसाचार करुन जाऊ द्यायचा नाही, असे भावनिक आवाहन कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी मराठा आंदोलकानातील ...
Maratha Reservation: मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे, या मागणीसाठी आज दुपारी मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने पारळा येथील मन्याड प्रकल्पावर आंदोलनाला सुरुवात झाली आहे. ...
Maratha Reservation: सकल मराठा समजाच्यावतीने उद्या म्हणजेच 1 ऑगस्ट रोजी जेलभरो आंदोलन करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री यांनी खोटी चर्चा घडवून आणण्यामागे मराठा आंदोलनात फूट पाडण्याचा डाव आहे, ...