दोनशेपेक्षा कमी सदस्यसंख्या असलेल्या गृहनिर्माण सोसायट्यांना यापुढे सोसायटीची निवडणूक स्वत:च घेता येणार आहे. आतापर्यंत ही निवडणूक सहकार प्राधिकरणाच्या माध्यमातून घ्यावी लागत होती. ...
ओबीसी समाजाच्या विविध मागण्यांवर चर्चा घडविण्यासाठी राष्ट्रीय ओबीसी महासंघातर्फे तिसरे राष्ट्रीय अधिवेशन ७ आॅगस्ट रोजी मुंबईत आयोजित करण्यात आले आहे. या अधिवेशनात केंद्रात ओबीसीसाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन करा यासह एकूण २४ मागण्या सरकारकडे केल्या जा ...
जिल्ह्यातील आठ तालुक्यांतील गोंदिया तालुक्याचा शासनाच्या हेल्थ वेलनेस योजनेत समावेश करण्यात आम्हाला यश आले आहे. यामुळे आता तालुक्यातील १०८ ग्रामपंचायतमध्ये कार्यान्वीत सुमारे ५६ आरोग्य उपकेंद्रांत एक एमबीबीएस डॉक्टरची नियुक्ती केली जाईल. ...
नागपुरात मेट्रो रेल्वे प्रकल्पाचे काम ज्या वेगात सुरू आहे, त्याच गतीने मेट्रोचे अपघातही वाढले आहेत. याच शृंखलेत सोमवारी रात्री वर्धा रोडवर डबल डेकर पुलावरून स्टीलचा मोठा बार (सळाख) एका युवकावर पडल्यामुळे जखमी झाला, तर दुसरा युवक बचावला. ...
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प देवरी अंतर्गत येणाऱ्या सर्व शासकीय अनुदानित व नामांकित इंग्रजी आश्रमशाळांतील प्राचार्य मुख्याध्यापाकांसह शासकीय आदिवासी मुला-मुलींच्या वसतिगृहातील गृहपाल आणि प्रकल्पातील सर्व अधिकाऱ्यांची संयुक्त सभा मंगळवारी (दि.२४) प् ...
हा परिसर विद्युत समस्येने ग्रस्त आहे. समस्यांचे निराकरण करण्यासाठी शेंडा येथे मिनी पॉवर हाऊस उभारण्याचे विद्युत विभागाच्या अधिकाऱ्यांनी ठरविले होते. यासाठी ग्रामपंचायतच्या माध्यमातून जागाही संपादित करण्यात आली. ...
शहरातील गोंदिया-बालाघाट मार्गावरील जुना उड्डाणपूल जीर्ण झाला असून तो वाहतुकीसाठी सुरू ठेवणे धोकादायक असल्याचे पत्र रेल्वे विभागाने दिले. यानंतर जिल्हा प्रशासनात खळबळ उडाली. ‘लोकमत’ने सर्वप्रथम हा मुद्दा उघडकीस आणला. ...
अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या व्याज परतावा योजनेत सहभागी होणाऱ्या मराठा समाजातील तरुणांना कर्जासाठी क्रेडिट गॅरंटी देण्याचा निर्णय मंगळवारी मराठा आरक्षणसबंधी नेमलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत घेण्यात आला. ...
धार्मिक आणि आध्यात्मिक उद्योग हा देशातील चित्रपट आणि इतर सर्व उद्योगांपेक्षा मोठा उद्योग झाला आहे. बिना भांडवलाचा उद्योग असल्याने या क्षेत्रात प्रचंड दुकानदारी वाढली आहे. अनधिकृत लोकांनी व्यवसाय बनवून या पवित्र क्षेत्राचा ताबा घेतला आहे. ही दुकानदारी ...
वारंवार खोटे बोलून जनतेची फसवणूक केल्याने मुख्यमंत्र्यांना सामाजिक नजरबंदीत तोंड लपवून फिरावे लागते आहे. मला झेड प्लस सुरक्षा आहे, अशा वल्गना करणारे मुख्यमंत्री या झेड प्लस सुरक्षेमध्येच अडकले आहेत. ...