बुलडाणा जिल्ह्यात महाराष्ट्र वनविकास महामंडळ म्हणजेच ‘एफडीसीएम’ने केलेल्या कामांमधील १३४ कोटी रुपयांच्या गैरव्यवहार प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने ‘सीबीआय’ चौकशीचे आदेश दिले आहेत. या प्रकरणात ‘एफडीसीएम’चे अधिकारी, सनदी लेखापाल व या ...
सोशल मीडियामुळे अफवा व खोट्या बातम्या प्रसृत करण्याचे गैरप्रकार वाढले आहेत. या काळात वस्तुनिष्ठ व अचूक माहिती देण्याची जबाबदारी वृत्तपत्रे व वाहिन्यांनी पार पाडावी, तसेच अफवा व चुकीच्या माहितीला प्रतिबंध घालण्यासाठी नागरिकांनीही पुढाकार घ्यावा, असे आ ...
दर पाच वर्षांनी जिल्ह्याचा आढावा घेण्याच्या संदर्भात येणारी पंचायत राज समिती बुधवारी भंडाऱ्यात डेरेदाखल झाली. समितीच्या आगमनामुळे जिल्हा प्रशासनासह तालुक्यातील अधिकारी अपडेट झाले आहे. आणखी दोन दिवस ही चमू जिल्हा भरात दौरा करून स्थानिक प्रशासनाचा कारभ ...
शहरातील गोंदिया-बालघाट मार्गावरील जुना उड्डाणपूल जीर्ण झाला आहे. त्यामुळे हा पूल वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात यावा. असे पत्र रेल्वे विभागाने जिल्हा प्रशासनाला दिले होते. त्यानंतर याच विषयावर बुधवारी (दि.१) जिल्हाधिकारी कार्यालयात रेल्वे, ....... ...
तालुक्यात शिकारीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून या शिकारीमुळे वन्यप्राण्यांची संख्या रोडावत आहे. साकोली तालुक्यातील बोदरा येथे बुधवारी पहाटे वीज प्रवाहाच्या सहाय्याने एका रानडुकराची शिकार करण्यात आली. या शिकारीची माहिती मिळताच वनक्षेत्राधिकारी आरती उई ...
जिल्ह्यातील घाटांवर होणारी रेतीची तस्करी रोखण्यासाठी आता जिल्हा प्रशासन ड्रोन कॅमेऱ्यांची मदत घेणार आहे. या कॅमेऱ्यांच्या मदतीने तस्करी रोखण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. तसेच पोलीस व महसूल विभाग संयुक्तपणे कारवाई करून रेती तस्करांच्या मुसक्या आवळतील ...
जिल्ह्यातील कर्जमाफीस पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांची दहावी ग्रीन यादी अद्यापही आली नाही. परिणामी कर्जमाफीस पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांवर संकट कोसळले असून खरीप हंगाम पूर्ण करण्यासाठी शेतकऱ्यांना उधार उसनवारी करण्याची आणि सावकारांच्या दारात उभे राहण्याची पाळी ...
पाच कोटी रुपये किमतीची १.५ एकर जमीन हडपल्याप्रकरणी बुधवारी प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी के.एस. तोतला यांच्या न्यायालयाने आरोपी अॅड. सतीश महादेवराव उके यांना ४ आॅगस्टपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. ...
महसूल दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवनात उत्कृष्ट अधिकारी व कर्मचाºयांचा गुणगौरव आणि विदर्भ चेंबर आॅफ इंडस्ट्रिजतर्फे मोफत पुस्तके वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला. अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख होते. ...
विद्यार्थिनींची सुरक्षितता लक्षात घेता प्रत्येक शाळेत तक्रारपेटी बसविण्याचा शासन आदेश जिल्हा परिषदेने बासनात गुंडाळून ठेवला होता. मात्र आता पंचायतराज समितीचा दट्ट्या येताच वर्षभरानंतर शिक्षण विभागाला तक्रारपेट्यांची आठवण झाली आहे. पीआरसी धडकण्यापूर्व ...