नागपुरातून चेन्नईकरिता स्वतंत्र विमानाची मागणी करण्यात येत आहे. धार्मिक पर्यटन, शिक्षण, रोजगार व पर्यटनाच्या दृष्टीने या मार्गावर विमानासाठी प्रवाशांची मागणी आहे. त्यानुसार नागरी उड्ड्यण संचालनालयाने (डीजीसीए) इंडिगो एअरलाईन्स आणि गो-एअरला मंजुरी दिल ...
सडक-अर्जुनी तालुक्यातील शेडा ते पुतळी मार्गावर प्रधानटोला फाट्याजवळ डांबरीकरण मार्गावर पाच फूट खोल खड्डा पडला आहे. तो भूस्खलनाचा प्रकार असावा, असे गावकऱ्यांचे मत आहे. डांबरीकरण मार्गाचा अर्धा भाग खचून खड्ड्यात विलीन झाला आहे. ...
जिल्ह्यातील नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात शहीद झालेल्या २३ पोलीस कर्मचारी आणि ३४ नागरिकांच्या स्मरणार्थ पोलीस विभागाच्या माध्यमातून स्मारक उभारण्यात येणार आहे. याची सुरूवात देवरी तालुक्यातील पिपरखारी येथून करण्यात आली. ...
नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पातील खोबा बिट क्रमांक १ मधील कंपार्टमेंट क्रमांक २१५ मध्ये सागवान वृक्षाची तस्करी करणाऱ्या तीन जणांना पकडण्यात वन्यजीव विभागाच्या कर्मचाऱ्यांना यश आले. ही कारवाई गुरूवारी करण्यात आली आहे. ...
सडक अर्जुनी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या यार्ड व गोदामासाठी १.८२ हेक्टर आर जागा उपलब्ध करुन देण्याची मागणी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती, उपसभापती आणि संचालकांनी मागील दोन वर्षांपासून शासन आणि प्रशासनाकडे केली. ...
इटियाडोह धरणाचा कालवा इटखेडापासून सुमारे एक किमी अंतरावर फुटल्याची घटना गुरुवारी (दि.२) सायंकाळच्या सुमारास घडली. धरणाच्या कालव्याद्वारे पाणी वाढणे सुरू असल्याने बरेच पाणी जंगलात वाहून गेले. ...
उमरेड तालुक्यातील नवेगाव (साधू) ग्रामपंचायतीत तत्कालीन सचिव व सरपंचाने केलेला भ्रष्टाचार चौकशीत निष्पन्न झाला असून, या सरपंच व सचिवाविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करून, त्यांना निलंबित करावे. तसेच हिंगणा व कामठी क्षेत्रातील सदनिकांवर लावण्यात आलेल्या कर ...
येथील उपनगराध्यक्ष व नगरसेवकांसह विविध संघटनांनी कमान चौकातील स्वच्छतागृह सुरू करण्याच्या मागणीसाठी बुधवारपासून उपोषण सुरू केले होते. दुसऱ्या दिवशी गुरुवारी या उपोषणाची यशस्वी सांगता करण्यात आली. ...
येथील १३२ केव्ही आणि ३३ केव्हीचे वीज उपकेंद्र रामभरोसे सुरू आहे. अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मुख्यालयाचे वावडे असल्याने ट्रान्सफार्मर जळण्याचे प्रमाण वाढले आहे. ...
कारवाईपासून स्वत:ला वाचविण्यासाठी महानगरपालिकेकडे आक्षेप दाखल करणाऱ्या ९६७ अनधिकृत धार्मिक स्थळांना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी कोणताही दिलासा देण्यास नकार देऊन त्यांना आधी प्रत्येकी ५० हजार रुपये जमा करण्याचा आदेश दिला. ही रक् ...