पक्ष जेवढा बळकट होईल तेवढेच शासनाला बळ मिळेल आणि शासन आवश्यक ते सर्व निर्णय घेऊ शकेल. याचा पक्षासह सर्वसामान्य नागरिकांना प्रत्यक्ष अप्रत्यक्ष लाभ मिळेल. म्हणून पदाधिकाऱ्यांनी आपसांतील मतभेद विसरुन पक्षाला बळकट ठेवण्यासाठी एकमेकांना सहकार्य करण्याला ...
महिना लोटूनही नगर परिषद कॉन्व्हेंटमधील चिमुकल्यांच्या हाती शैक्षणिक साहित्य पडलेले नाही. हा प्रकार ‘लोकमत’ने २३ जुलै रोजी ‘चिमुकल्यांच्या हाती काहीच नाही’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशीत केले होते. ...
उद्योजक नवनीत तुली यांनी मोठ्या प्रमाणात झोपेच्या गोळ्यांचे सेवन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. ही घटना शुक्रवारी सायंकाळी घडली. यामुळे शहरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी प्राथमिक तपास केला असता तुली यांनी चुकीने झोपेच्या गोळ्यांचे सेवन केल्याचे सांगितल ...
एमएसईबी म्हणजे मंडे टू संडे ईलेक्ट्रीक बंद असे विनोदाने या विभागाच्या अनागोंदी कारभारामुळे म्हटले जाते. कधी ग्राहकांना अव्वाच्या सव्वा विद्युत बिल देणे तर कधी रिंडींग न घेताच बिल पाठविले जाते. ...
जिल्ह्यात मागील महिन्यात धो-धो बरसलेल्या पावसाने मागील २० दिवसांपासून विश्रांती घेतली आहे. परिणामी रोवणीची कामे पूर्णपणे खोळंबली आहे. पावसाअभावी जिल्ह्यातील १४ हजार ६१९ हेक्टर क्षेत्र पडीक राहण्याची शक्यता कृषी विभागाने वर्तविल्याने खळबळ उडाली आहे. ...
भरधाव टिप्परने दुचाकीला धडक दिली. चालक वाहनासह टिप्परच्या मागच्या चाकाखाली आल्याने त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. ही घटना एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हिंगणा - नागपूर मार्गावरील झोन चौकात शुक्रवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास घडली. ...
पावसाने दीर्घ काळ दडी मारल्याने पारशिवनी, रामटेक व मौदा तालुक्यातील धानाचे पीक धोक्यात आले आहे. त्यामुळे पीक वाचविण्यासाठी पेंच प्रकल्पाचे पाणी ओलितासाठी तात्काळ सोडावे, या मागणीसाठी शेतकरी शेतमजूर संघर्ष समितीच्यावतीने काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा मा ...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामांतर लढ्यात नागपूरचे विशेष योगदान राहिले. नामांतर आंदोलनात पहिले बलिदानही नागपूरनेच दिले. तो दिवस होता ४ आॅगस्ट १९७८. त्या दिवशी नागपुरातील पाच भीमसैनिक पोलिसांच्या पाशवी गोळीबारात शहीद झाले. त्या दिवसापासू ...
सततची नापिकी, आरक्षण व सवलती नसल्यामुळे मुलींच्या शिक्षणासाठी होणारा खर्च अन् कर्जाला कंटाळून औसा तालुक्यातील सेलू येथील नवनाथ निवृत्ती माने या तरूण शेतकऱ्याने शेतात गळफास घेतला. ...
गुन्हे शाखा पोलिसांनी अॅड. सतीश उके यांची केलेली अटक बेकायदेशीर असल्याचा आरोप डेमोक्रेटीक अॅडव्होकेट असोसिएशन फॉर कॉन्स्टिट्यूशनल अॅक्शन (डाका) या संघटनेने केला आहे. ...