लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
संतोष देशमुख हत्याकांडाचा नीरेत निषेध, बाजारपेठेत दिवसभर बंद - Marathi News | Protest against Santosh Deshmukh murder, market closed for the day | Latest pune News at Lokmat.com

पुणे :संतोष देशमुख हत्याकांडाचा नीरेत निषेध, बाजारपेठेत दिवसभर बंद

- आरोपींच्या फोटोंना जोडे मारो व निषेध सभा ...

येरवडा प्रकरणातील गौरव आहुजाच्या मित्राला पोलिसांनी घेतले ताब्यात - Marathi News | pune breaking news Police take Gaurav Ahuja friend into custody in Yerawada case | Latest pune News at Lokmat.com

पुणे :येरवडा प्रकरणातील गौरव आहुजाच्या मित्राला पोलिसांनी घेतले ताब्यात

गुन्हे शाखेचे पोलिस पथक आणि पोलिस स्टेशन त्याचा शोध घेत आहेत. ...

वीज खांब चोरी करणारी टोळी जेरबंद - Marathi News | Gang of electricity pole thieves arrested | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :वीज खांब चोरी करणारी टोळी जेरबंद

गॅस कटरने कापून नेत होते : नागपूर येथील आहेत तिघे आरोपी ...

चौकात लघुशंका करणाऱ्या गौरव आहुजाला यापूर्वीही खावी लागलेली जेलची हवा! वाचा गुन्हेगारीचा पूर्ण कच्चाचिठ्ठा - Marathi News | Gaurav Ahuja, who urinated in the Yerawada square, has already been to jail! Read the full crime log | Latest pune News at Lokmat.com

पुणे :चौकात लघुशंका करणाऱ्या गौरव आहुजाला यापूर्वीही खावी लागलेली जेलची हवा! वाचा गुन्हेगारीचा कच्चाचिठ्ठा

- लोकांनी त्याला रोखण्याचा प्रयत्न केला असता, त्याने थेट त्यांच्या दिशेने अश्लील चाळे करत अनैतिक वर्तन केलं. ...

कल्लू यादव गोळीबार प्रकरणात आणखी सहा आरोपींना केली अटक - Marathi News | Six more accused arrested in Kallu Yadav firing case | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :कल्लू यादव गोळीबार प्रकरणात आणखी सहा आरोपींना केली अटक

Gondia : मुख्य आरोपीने चौकशीत दिली माहिती ...

मोहरानटोली येथे बालविवाह रोखला; भरोसा व दामिनी पथकाची कामगिरी - Marathi News | Child marriage prevented in Mohantoli; Performance of Bharosa and Damini team | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :मोहरानटोली येथे बालविवाह रोखला; भरोसा व दामिनी पथकाची कामगिरी

Gondia : मुलगा-मुलगी १७ वर्षे वयोगटांतील ...

सर्वपक्षीय महिलांनी जागतिक महिला दिनी अश्लिल क्रुत्य करणाऱ्या आहुजाचा केला निषेध - Marathi News | Women from all parties condemn Ahuja for committing obscene acts on International Women Day | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सर्वपक्षीय महिलांनी जागतिक महिला दिनी अश्लिल क्रुत्य करणाऱ्या आहुजाचा केला निषेध

शनिवारी सकाळीच येरवडा येथे गौरव आहुजा याने भर रस्त्यात सिग्नलला आपली गाडी थांबवून, गाडीचे दार उघडून अश्लील क्रुत्य केले ...

पावडर, पामतेलापासून तयार तब्बल १४०० किलो पनीर जप्त; मांजरीत उत्पादकाच्या गोदामावर छापा - Marathi News | 1400 kg of cheese made from powder and palm oil seized Raid on manufacturer's warehouse in Manjari | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पावडर, पामतेलापासून तयार तब्बल १४०० किलो पनीर जप्त; मांजरीत उत्पादकाच्या गोदामावर छापा

गोदामातून १४०० किलो पनीर, १८८० किलो एसएमपी पावडर, ७१८ लिटर पामतेल जप्त केले ...

जिल्ह्यातील ९३ हजार शेतकऱ्यांना मिळणार लवकरच फार्मर आयडी - Marathi News | 93 thousand farmers in the district will soon get Farmer ID | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :जिल्ह्यातील ९३ हजार शेतकऱ्यांना मिळणार लवकरच फार्मर आयडी

दीड लाखावर शेतकऱ्यांची नोंदणी : फार्मर आयडीच्या प्रक्रियेला वेग ...