डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला २० आॅगस्ट रोजी पाच वर्षे पूर्ण होत आहेत. त्यांच्या मारेकऱ्यांना पकडण्यात शासकीय यंत्रणा, पोलीस अपयशी ठरत आहेत. त्यामुळे गुन्हेगार मुक्तपणे फिरत आहेत. ...
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने प्रवाशांच्या सोईसाठी सुरू केलेली एसटीमधील ‘स्पॉट’ वाय-फाय सेवा बंद झाली आहे. एसटीमध्ये मोफत वाय-फाय पुरवणाऱ्या खासगी कंपनीच्या यंत्रणेत बिघाड झाल्यामुळे ही सेवा बंद करण्यात आली आहे. ...
शासनाने आखलेल्या वृक्ष लागवड उपक्रमात या वर्षी १ ते ३१ जुलै २०१८ या कालावधीत ३८ लाखांहून अधिक लोकांनी १५ कोटी ८८ लाख वृक्षारोपण केले. शैक्षणिक संस्थांना दिलेल्या लक्ष्यापैकी ८० टक्के लक्ष्य पूर्ण केले ...
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी असलेल्या आंदोलनाची मालिका मराठवाड्यात कायम आहे. शुक्रवारी लातूर, हिंगोलीत आंदोलकांनी लोकप्रतिनिधींच्या घरासमोर ठिय्या आंदोलन केले. ...
महापालिकेत निधी मिळत नसल्याच्या तक्रारींवरून काँग्रेसचे शहर अध्यक्ष विकास ठाकरे यांनी गुरुवारी काँग्रेस नगरसेवकांची बैठक घेतली. या बैठकीत विरोधी पक्षनेते गटाचे नेहा राकेश निकोसे, दिनेश यादव, परसराम मानवटकरही उपस्थित होते. त्यामुळे काँग्रेसमध्ये पुन्ह ...
महिला, युवक, शाळकरी विद्यार्थ्यांमध्ये व्यसनांचे प्रमाण वाढत चालले आहे. गावात किंवा वॉर्डात दारूबंदी, खर्राबंदी करायची असेल तर महिलांनी पुढाकार घ्यावा, असे प्रतिपादन नगराध्यक्ष योगीता पिपरे यांनी केले. ...
मराठा समाजाला आरक्षण देण्यास आम्ही बांधील आहोत. मात्र, तोपर्यंत या समाजातील युवक आणि विद्यार्थ्यांसाठी शासनाने जे निर्णय घेतले आहेत. त्याची प्रभावी अंमलबजावणी सुरू आहे. ...
कामठी रोडवरील नेक्सटेक टेक्नॉलॉजी कॉम्प्युटर लॅबमध्ये आयुर्वेद पदव्युत्तर अभ्यासक्रम प्रवेश चाचणीत ‘मास चिटिंग’ झाल्याचा आरोप आहे. यावर अखिल भारतीय आयुर्वेद संस्थेला समाधानकारक स्पष्टीकरण सादर करता आले नाही. त्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर ख ...