दिव्यांग विद्यार्थ्यांना शिक्षणाची समान संधी मिळावी यासाठी राज्य शासनाने त्यांना विशेष सवलती देण्याचा निर्णय घेतला होता. परंतु यासंदर्भात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने अद्यापही ठोस पाऊल उचललेले नाही. ...
MarathaReservation:मराठा आरक्षणाचा लवकरच निर्णय होईल. त्यासाठी तोडफोड आणि आत्महत्या नको, असे आवाहन खासदार उदयनराजे भोसले यांनी केले आहे. तसेच जो आरक्षणासाठी जीव देऊ शकतो, तो जीव घेऊही शकतो, असा आक्रमक पवित्राही उदयनराजेंच्या बोलण्यातून दिसून आला. ...
आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या कार्यालयावर काढण्यात येणा-या सर्वपक्षीय मोर्चात काँग्रेस पक्षाचा सहभाग असणार नाही, असे वसई विरार शहर जिल्हाध्यक्ष डॉमाणिक डिमेलो यांनी स्पष्ट केले आहे. ...
भामरागड पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या मेडपल्ली येथील रहिवासी बाजीराव मडावी यांची नक्षल्यांनी पोलीस खबºया असल्याच्या संशयावरून २०१० मध्ये हत्या केली. या घटनेचा निषेध म्हणून गावातील नागरिकांनी त्यांच्या स्मरणार्थ ३ आॅगस्ट रोजी स्मारक उभारले. ...
विद्यमान केंद्र व राज्य सरकारच्या वतीने सर्वसामान्यांच्या विकासासाठी अनेक योजना कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. या योजनांचा लाभ दुर्गम भागातील लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे, यासाठी कार्यकर्त्यांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन भाजपचे महाराष्ट्र प्रदेश सरचिट ...