येथील गोरक्षण वॉर्डातील पियुष रविंद्र तायडे (१३) या शाळकरी मुलाचा रविवारी ट्रक अपघातात मृत्यू झाला. ट्रकचालकाचा निष्काळजीपणामुळे पियुषचा मृत्यू झाल्याचे पोलीस तपासात आढळून आले. त्यामुळे पोलिसांनी ट्रकचालक समरसिंग बाळूसिंंग मरकाम याच्याविरूद्ध गुन्हा ...
राज्य सरकारी व निमसरकारी कर्मचारी तसेच शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी त्यांच्या विविध मागण्यांसाठी तीन दिवस संपाची हाक दिली होती. यात नागरिकांना संंपाचा फटका बसला तर कार्यालयांमध्ये शुकशुकाट जाणवला. ...
गेल्या अनेक वर्षापासून भंडारा शहराचा विकास आराखडा तयार करण्यात आला नाही. शहराची वाढती लोकसंख्या व नागरिकांच्या गरजा लक्षात घेता भंडारा शहराचा सर्वकष आराखडा तयार करणे आवश्यक असून नगर पालिकेने पुढील ३० वर्षाचा डोळयासमोर ठेवून भंडारा शहराचा विकास आराखडा ...
Maratha Reservation: शहरातील सकल मराठा समाजाने 9 ऑगस्टच्या क्रांतीदिनी होणाऱ्या बंदमध्ये सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे. सकल मराठा समिती व माथाडी कामगारांनी मंगळवारी याबाबत पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. ...
१५ दिवसांपासून गावकरी नळधारकांनी पिण्याचे पाणी मिळाले नाही. ग्रामपंचायत व वरिष्ठ प्रशासनाची दिरंगाईमुळे नळधारक महिलांनी ग्रामपंचायत राजेदहेगाव येथील कार्यालयाला कुलूप ठोकले. घटनास्थळी पोलीस निरीक्षक दाखल झाले असता कायदा व सुव्यवस्था राखण्याचे याप्रसं ...
तुमसर शहरातील प्रमुख जवाहर चौकात नेहमी वाहतुकीची कोंडी निर्माण होते. या चौकात वाहतूक पोलीस कर्तव्य बजावतात. परंतु ते गेल्यावर पुन्हा वाहतूक कोंडी निर्माण होते. मंगळवारी दुपारी येथे वाहतूक कोंडी झाली होती. आठवडी बाजाराचा दिवस असल्याने सरासरीपेक्षा वाह ...
राज्य सरकारी मध्यवर्ती कर्मचारी संघटना, जिल्हा परिषद कर्मचारी संघटना, प्राथमिक व उच्च प्राथमिक, शिक्षक संघटना, चतुर्थ श्रेणी कर्मचारी, सरकारी व निमसरकारी कर्मचारी संघटनेच्या वतीने राज्य सरकार विरोधात सातव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी करा व नोव्हेंबर २० ...
सामान्य जनतेमध्ये पारंपारिक पद्धतीने काम करणारी प्रशासन व्यवस्था रुजली आहे. त्यामुळे आॅनलाईन व्यवस्थेकडे सेवा हक्क कायदयाच्यामार्फत सर्व सामान्य जनतेला वळविताना या कायद्याचे फायदे, येणारे अडथळे व ही यंत्रणा पूर्णता कार्यान्वित झाल्यानंतर भविष्यात बदल ...