दिल्लीतील जंतरमंतरवर काही समाजकंकटांनी भारतीय संविधान जाळले. संविधान मुर्दाबाद, आरक्षण मुर्दाबाद अशा घोषणा दिल्या. बाबासाहेब यांच्याविषयी अनादर व्यक्त केले. सदर कृत्य हे बेकायदेशिर असल्याची माहिती असूनही या कृत्याचे व्हीडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्ह ...
शहराच्या मोठा बाजार परिसरात आठवड्यातून दोनदा भरत असलेला आठवडी बाजारात स्वच्छतेचे धिंडवडे उडाले आहेत. हजारो नागरिक बाजारात येत असताना दुर्गंधींमुळे त्यांचेच आरोग्य धोक्यात आले आहे. भाजीव्यवसायिकांच्या समस्याही सुटलेल्या नाहीत. उघड्यावर फेकलेला सडलेला ...
शरीरात होणारे बदल, त्याबाबत मुला-मुलींच्या मनात अनेक प्रश्न निर्माण होतात. त्याची योग्य उत्तरे पालकांनी दिली पाहिजे. मुळात लैंगिकतेविषयी कोणताही प्रश्न विचारताना मुलांना भीती वाटू नये, याची काळजी पालकांनीच घेतली पाहिजे. ...
बाजारातून फिरून येतो, असे सांगून घरून निघालेल्या तरूणाचा १२ दिवसानंतर मृतदेहच वैनगंगा नदीच्या मुंढरी घाटावर कुजलेल्या स्थितीत शनिवारी ९ वाजताच्या सुमारास आढळला. आशिष मोरेश्वर मलेवार वय(३०) रा.दत्तात्रय नगर तुमसर असे मृत तरूणाचे नाव आहे. ...
सिहोरा परिसरातील गुढरी ग्राम पंचायतीला संलग्नीत असणाऱ्या खैरटोला गावातील चिमुकल्या बालकांची शिक्षणासाठी करण्यात येणारी धडपड वेदनादायक आहे. निरागस बालके जंगलाचे वाटेने पायदळ प्रवास करीत आहेत. गावात शाळा आणि अंगणवाडी नसल्याने या बालकांचे जीव वेशीवर टां ...
सार्वजनिक विंधन विहिरीचे पाणी लगतच्या शेतकऱ्याने आपल्या शेतातल्या विंधन विहीरीचे पाणी सुरू करीत असल्याने सार्वजनिक विंधन विहिरीचे पाणीपुरवठा बंद झाला होता. यासंदर्भात राजेदहेगाव येथील महिलांनी एल्गार पुकारला होता. याची दखल घेतल्याने पाणीपुरवठा सुरू झ ...
शहरासाठी वीजवितरण व्यवस्था सोयीची व्हावी, यासाठी ३३ के.व्ही. उपकेंद्र मंजूर करण्यात आले होते. शासकीय शिरस्त्यानुसार या कामाचे रीतसर ऊर्जामंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन झाले. त्यानंतर पुन्हा तीन महिन्यांनी याच कामाचे आमदारांनीही भूमिपूजन केले. तरीही या ...
शहरात पुन्हा चेनस्नॅचर सक्रिय झाले आहेत. विशेष म्हणजे, यावेळी एका वृद्ध इसमाच्या गळ्यावर चोरट्यांचा हात गेला. या इसमाने चोरट्याच्या हातावर आरीने वार केला. त्यापूर्वी एका महिलेचे मंगळसूत्र हिसकण्यात आले. ...
ब्राम्हणवाडा थडीहून चांदूर बाजारकडे येणाऱ्या एक एसयूव्हीमधून चार गोवंशंची सुटका चांदूर बाजार पोलिसांनी केली. ब्राम्हणवाडा थडी टी-पॉइंटवर ही कारवाई करण्यात आली. चालकाने पळ काढला. त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : देशाच्या राजधानीत ९ आॅगस्टला भारताच्या संविधानाचे दहन करणाऱ्या समाजकंटकांवर देशद्रोहाचे गुन्हे दाखल करण्याची मागणी, संभाजी बिग्रेडद्वारा शनिवारी निवासी उपजिल्हाधिकारी नितीन व्यवहारे यांना निवेदनाद्वारे करण्यात आली.दिल्ल ...